Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

अक्कलकोटमध्ये गुरु पौर्णिमेला पोलिसांचा विशेष बंदोबस्त, भाविकांची गर्दी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 10, 2025 09:04:38
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट मध्ये पोलिसांचा विशेष बंदोबस्त - अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी.. - स्वामी महाराजांचे 22 तास दर्शन आज राहणार सुरू - अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात भाविकांच्या दर्शनाची विशेष सोय.. - अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी पोलीस मदत केंद्राची उभारणी - स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुषांची करण्यात आली वेगळी रांग.. - अक्कलकोट शहर पोलीस प्रशासनाकडून सहा पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी, एक एसआरपी तुकडी ही तैनात करण्यात आली आहे.. - भाविकांच्या पार्किंग साठी अक्कलकोट शहरात नियोजित जागा.. Byte : राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अक्कलकोट
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top