Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

सोनू सूदने वृद्ध शेतकऱ्यांना दिली मदतीची आश्वासन, जाणून घ्या कसे!

VAIBHAV BALKUNDE
Jul 03, 2025 11:10:52
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.. स्किप्ट ::- ZEE 24 TAAS च्या बातमीनंतर लातूरमधील वृद्ध शेतकरी पवार दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदने केला फोन... शनिवार अभिनेता सोनू सूद येणार मदत घेऊन.... AC ::- लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याची बातमी ZEE 24 TAAS ने दाखविताच सरकारने त्या पवार दांपत्याला मदतीची घोषणा केल्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने फोन करून त्या पवार दांपत्याची विचारपूस केली आहे. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणं नसल्याने या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलंय होतो. हि बातमी सातत्याने झी 24 तास ने लावून धरली होती ति बातमी पाहिल्यानंतर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं सकाळी त्यांनी ट्विट केल होत त्यानंतर त्यांनी आता त्या अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीशी ही त्याने फोनवर चर्चा करून शनिवार पर्यंत मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि मदत करण्यासाठी येतो असे सांगीतले असल्याची प्रतिक्रिया पवार दाम्पत्यांनी दिली आहे. बाईट ::- अंबादास पवार बाईट::- पत्नी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement