Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर: ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, रहिवाशांचा रास्ता रोको!

ABHISHEK ADEPPA
Jun 28, 2025 03:04:09
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील नंदुर फाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात , संतप्त रहिवाशांनी केले रास्ता रोको आंदोलन - सोलापुरातील नंदुर फाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात - अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती - अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. - दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर येथे सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक - या अपघातात संजय पंडित जवळकोटे या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झालाय - या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याने स्थानिकांकडून उड्डाणपूलाची मागणी करण्यात येतेय Byte : स्थानिक रहिवासी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement