Back
सोलापूर बाजार समितीचे नामांतर: शेतकऱ्यांचा आनंद!
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे करण्यात आले नामांतर
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे करण्यात आले नामांतर
- आता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती या नावाने होणार ओळख
- मार्केट कमिटीच्या या निर्णयाचे शेतकरी आणि व्यापारांकडून स्वागत
- 17 सप्टेंबर 2022 रोजी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला होता प्रस्ताव
- आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने करण्यात आले नामकरण
- गेल्या अनेक वर्षांपासूनची व्यापारी, आडते, शेतकऱ्यांची मागणी अखेर पूर्ण
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला रेल्वे स्टेशनवर पुणे हा अमरावती एक्सप्रेसच्या शौचालयात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहेय..रमेश चौधरी असं मृतकाचे नाव आहेय.. रेल्वे तील B2 या बोगीच्या शौचालयाचा दरवाजा उघडत नसल्याचे प्रवाशांकडून रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. दरम्यान दरवाजा उघडताच रमेश महादेवराव चौधरी हे मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं... पोलिसांनी या इसमाला जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं..सदर व्यक्ती हे अमरावती येथे रहिवाशी आहेय.. या प्रवाशाचा मृत्यू कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे तरी या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेय..
Byte : अर्चना गाढवे, पोलीस निरीक्षक, जीआरपी, अकोला
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Shrirampur News Flash
भाजपचा उत्तर नगरचा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर वादाच्या भोवऱ्यात...
पदाचे आमिष दाखवून , महिलांना धाब्यावर बोलावणे , दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावल्याची तक्रार भूमाता बिग्रेडच्या कार्यालयात दाखल..
भाजपच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचा पदाचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करा - तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
Bite - तृप्ती देसाई , अध्यक्ष भूमाता बिग्रेड
तृप्ती देसाईंनी पोस्ट केलेला व्हिडीओ फॅमीली प्रोग्रामचा...
तो व्हिडीओ माझ्या इस्टा आणि फेसबुक अकाऊंटला पोस्ट केलेला व्हिडीओ...
माझ्या भाचीच्या वाढदिवसाचा तो व्हिडीओ...
घरगुती कार्यक्रमात एक मिनीटाचा डान्स केला तर काय चुकले त्यात..
14 महिन्यापुर्वीचा व्हिडीओ टाकणे म्हणजे मला बदनाम करण्याच षडयंत्र ; तृप्ती देसाईंनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची प्रतिक्रिया...
मी तृप्ती देसाईविरोधात फिर्याद दाखल करून मानहाणीचा दावा दाखल करणार...
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रीया...
Bite - नितीन दिनकर , भाजप जिल्हाध्यक्ष उत्तर अहिल्यानगर
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_LONAND_DEATH
सातारा - फलटण तालुक्यातील सालपे येथे विहिरीत बुडुन आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माधुरी लक्ष्मण कचरे वय 28 आणि शंभुराज लक्ष्मण कचरे वय- 7 वर्षे अशी दोघांची नावे आहेत. माधुरी आणि मुलगा शंभूराज हे दोघे 30 जूनला सायंकाळी 5 नंतर मिळून येत नव्हते. त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला परंतु मिळून येत नव्हते. मात्र एका शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले असून याप्रकरणी लोणंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास लोणंद पोलीस करत आहेत.
बाईट:- सुशील भोसले (सहा. पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस स्टेशन)
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..
स्किप्ट ::- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकरी पवार यांना चाळीस हजारांची मदत... नातवाच्या शिक्षणाचा सर्व खर्चही करण्याचे दिले आश्वासन....
AC ::- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज हडोळती येथे जात शेतकरी अंबादास पवार यांची भेट घेतली... यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी अंबादास पवार यांना सोसायटीचे कर्ज फेडण्यासाठी चाळीस हजार रुपयांची रोख आर्थिक मदत दिली... तसेच नातवाच्या शिक्षणाचा सर्व खर्चही करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे ...
बाईट ::- दिग्विजय पाटील, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- आमदार धमकी एसपी निवेदन
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना ठार मारण्याची धमकी त्यांचे खाजगी स्विय सहाय्यक असलेल्या सुहास शिरसाट यांच्या मेसेज द्वारे आली होती. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी आणि अशा धमक्या देणारांनी देखील आम्ही जशास तसे उत्तर देऊ हे लक्षात ठेवावं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे. तर या प्रकरणानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षेतेमध्ये वाढ करावी अशी मागणीही देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांनी देखील या प्रकरणाचा तपास लावला जाईल आणि जगताप यांना आवश्यकतेनुसार सुरक्षा देखील पुरवण्यात येईल अस म्हटल आहे
बाईट - संपत बारस्कर,शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी AP.
बाईट - सुरेशबनसोडे,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी AP,सामाजिक न्याय विभाग.
बाईट - सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_ANDOLAN_UPDT(5 FILES)
जालना |
शेतकऱ्यांना प्रशासन पूर्ण सहकार्य करणार
नांदेड-जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासनाची भूमिका
फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून आश्वासन
अँकर | जालन्यातील देवमूर्ती येथे गेल्या दोन महिन्यांपासून जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुय.आज या आंदोलक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुधारीत फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी विहीरीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा ईशारा दिलाय.त्यामुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय.दरम्यान,तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची मनधरणी सुरु केलीय.जमिनीच्या फेरमूल्यांकनाबाबत प्रशासन शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल.जमिनीचा पुन्हा सर्व्हे करून फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून तयार केला जाईल असं आश्वासन उपविभागीय अधिकारी रामदास दौड यांनी दिलंय.
बाईट : रामदास दौड,उपविभागीय अधिकारी, जालना
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_DEVMURTI(6 FILES)
जालना | ब्रेकिंग
जालन्यात समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा
देवमूर्ती येथील समृद्धी बाधित शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन
आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न
अँकर |जालन्यातील समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.. देवमूर्ती येथील शेतकऱ्यांचं मागच्या दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना मुल्यांकनाच्या पाच पट रक्कम देण्यात यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे... मात्र आंदोलनाला दोन महिने उलटे तरी सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.. त्यामुळं आज या शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधीचा इशारा प्रशासनाला दिलाय.. त्यामुळं हे आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे..
बाईट : दिलीप राठी,आंदोलक
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
nsk_darucontro
फीड by 2C
Breaking News -
- चक्क देवघराखाली केला अवैध दारूचा साठा
- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील धक्कादायक घटना
- दिंडोरी पोलिसांनी धाड टाकल्यानंतर उघडकीस आली घटना
- ४ हजार ८०० रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी केला जप्त
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध... मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दिलं परत पाठवून...
AC ::- राज्य सरकार महत्वाकांक्षी मानत असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या महामार्गासाठी होत असलेल्या मोजणीच्या कामाला शेतकऱ्यांनी ठाम विरोध करत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवारातून हुसकावून लावले आहे. आज रेणापूर तालुक्यातील मोठेगाव आणि मोरवड या गावांमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी थेट परत पाठवले. शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आमच्या जमिनी आम्ही कोणालाच देणार नाही अशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, याच संदर्भात दोन दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील ढोकी गावाच्या शिवारातही अशीच घटना घडली होती. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोजणीसाठी शिवारात पोहोचले होते, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करत मोजणी थांबवली होती. शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको असा ठाम विरोध करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट शिवारातून परत पाठवले होते.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..
स्किप्ट ::- ZEE 24 TAAS च्या बातमीनंतर लातूरमधील वृद्ध शेतकरी पवार दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदने केला फोन... शनिवार अभिनेता सोनू सूद येणार मदत घेऊन....
AC ::- लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याची बातमी ZEE 24 TAAS ने दाखविताच सरकारने त्या पवार दांपत्याला मदतीची घोषणा केल्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने फोन करून त्या पवार दांपत्याची विचारपूस केली आहे. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणं नसल्याने या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलंय होतो. हि बातमी सातत्याने झी 24 तास ने लावून धरली होती ति बातमी पाहिल्यानंतर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं सकाळी त्यांनी ट्विट केल होत त्यानंतर त्यांनी आता त्या अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीशी ही त्याने फोनवर चर्चा करून शनिवार पर्यंत मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि मदत करण्यासाठी येतो असे सांगीतले असल्याची प्रतिक्रिया पवार दाम्पत्यांनी दिली आहे.
बाईट ::- अंबादास पवार
बाईट::- पत्नी
0
Share
Report