Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

शिवसेना YUBT का पाकिस्तानी क्रिकेट के विरोध में आज भारी प्रदर्शन

GDGAJANAN DESHMUKH
Sept 14, 2025 08:02:08
Parbhani, Maharashtra
अँकर भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज क्रिकेटची मॅच खेळली जाणार आहे या कृती विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आक्रमक झाले असून ज्या पाकिस्तानी आमचा सिंदूर पुसला त्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेटची मॅच खेळवता याच्या निषेधार्थ आज शिवसेना युपीटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते परभणी येथे सुद्धा या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून येथील शिवसैनिक महिलांनी कुंकू दाखवत शासनाच्या कृतीच्या निषेध केलाय. बाईट- अंबिका डहाळे- जिल्हा संघटक,शिवसेना युबीटी
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Sept 14, 2025 10:00:42
Washim, Maharashtra:वाशिम: File:1409ZT_WSM_UBT_SINNDUR_ANDOLAN रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निरपराध भारतीयांची निर्दय हत्या केली.या हल्ल्यात अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले,कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि त्या जखमा आजही ताज्या आहेत.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत वाशिममध्ये शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महिलांनी आपल्या सिंदूराच्या बड्ड्या एका ठिकाणी जमा करून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला.आंदोलक महिलांनी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याला विरोध दर्शवला तसेच पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाईट: प्रिया महाजन,शिवसेना UBT
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 14, 2025 09:36:21
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule Byte live u ने बाईट --------* नागपूर बाईट- चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री. *भारत पाकिस्तान मॅच ऑन* उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिव या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवले पाकिस्तानची झेंडे फडकवण्याच्या पाप जे उद्धव ठाकरे च्या सेनेने केलं... नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव लौकिक होत आहे . क्रिकेटच्या नावाने राजकीय अड्डा बनवण्याच्या काम उद्धव ठाकरे करीत आहेत. ऑपरेशन सिद्धूरच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते विदेशात होते. ज्यावेळी देशात हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशात परतायला पाहिजे होता मात्र ते परतले नाहीत कारण की त्यांच्या मनात हिंदू प्रति देशाप्रती कळवळा नाही आहे ...हे दिसून येत आहे... पहलगाम घटनेनंतर उध्दव ठाकरे लंडनला राहिले. क्रिकेट सामन्यावर ते राजकारण करत आहेत त्यांना लख - लाभ आहे.. क्रीडाप्रेमी उद्धव ठाकरे यांना कधीही मानणार नाही ... उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे की.. त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. *ऑन लक्ष्मण हाके* आमची भूमिका स्पष्ट आहे ओबीसी वर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही . ओबीसीच्या कुठल्या आरक्षण कमी होणार नाही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजी घेत आहेत. या संदर्भात जर कुणाला चर्चा करायची आहे. तर मी चर्चेसाठी तयार आहे. लक्ष्मण हाके काय बोलले याचे उत्तर तेच देणार. *ऑन ओवेसी* ओवेसी कधीपासून सुधारले ते सांगण्याची आता वेळ नाही आहे. खेळा संदर्भाची राजकारण सुरू आहे ते चुकीचे आहे. खेळाकडे खेळाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ज्या दिवशी पाकिस्तान बदमाशी करेल त्यादिवशी आमचे सैनिक व पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे सर्वांना ठाऊक आहे. *ऑन संजय राऊत* संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणीही सिरीयस घेत नाही.. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. *ऑन देवा तूच सांग जाहिरात* महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेने माननीय देवेंद्र फडणवीस यांना 51 टक्के मतदान देऊन प्रेम व्यक्त केलेला आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकाऱ्यांची आम्हाला साथ मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देवेंद्रजी बद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे... त्यांच्या कर्तुत्वावर आनंद व्यक्त करीत स्वयंस्फूर्तीने अभिनंदन प्रेम व्यक्त करण्याकरिता हे बॅनर लागले आहे. गड किल्ले च्या समाविष्ट युनिस्केच्या यादीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आमची सरकार सर्व समाजाला, धर्माला न्याय देण्याच्या काम करीत आहे. एखादी जाहिरात प्रकाशित होत असेल . पोट दुखी सुटली आहे. पोटदुखी महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. ज्या पद्धतीने आमची सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करत आहेत तीच जाहिरात त्या वर्तमानपत्रा दिसत आहे.
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 14, 2025 09:15:10
Mumbai, Maharashtra:अँकर --  महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्रात आलेत.राज्यपाल हे गुजरात मधून मुंबईत चक्क रेल्वेने आलेत.तेजस एक्सप्रेस ने राज्यपाल मुंबई सेंट्रल स्थानकात दुपारी १ वाजता पोहचले.राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी देखील सोबत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई सेंट्रल यांनी  त्यांचे स्वागत केले. C P राधाकृष्ण हे उपराष्ट्रपती झाल्याने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली.  महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार उद्या स्वीकारणार आहेत. आचार्य देवव्रत उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता राजभवनमधील दरबार हॉल येथे शपथ घेणार आहेत. मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८२ Slug -- mumbai central Govenrn
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 14, 2025 09:03:57
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_DAM_SUICIDE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; धरण परिसरातील स्थानिक युवकांनी वाचवला तरुणाचा जीव अँकर :– पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून धरण परिसरातील स्थानिक युवकांनी नदीत उड्या घेत तरुणाला बाहेर काढत्याचा जीव वाचवला आहे. धरण परिसरातील स्थानिक तरुणांच्या सतर्कतेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवण्यात आली असून तरुण आत्महत्या का करत होता याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाला वाचवणाऱ्या युवकांनी चांगलाच चोप दिल्याचा पाहिला मिळाला आहे. दरम्यान आज विकेंड असल्याने धरणावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सध्या धरणाच्या 13 दरवाज्यांपैकी पाच दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
1
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 14, 2025 08:46:52
Buldhana, Maharashtra:जळगाव खानदेश येथील मयुरी मृत्यू ही हुंड्यासाठी हत्याच हत्येचा गुन्हा दाखल करा स्थानिक पोलिसांकडून तपास काढून स्वतंत्र यंत्रणेकडे तपास द्या शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि मयुरी चे आई वडिलांची मागणी जळगाव पोलिसावर गंभीर आरोप Anchor - जळगाव खानदेश येथे मयुरी ठोसर या विवाहितेची हत्या करण्यात आली आहे जळगाव चे स्थानिक पोलिस आरोपी ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे कडून तपास काढून घेऊन वेगळ्या तपास यंत्रणेकडे तपास देण्यात यावा ही मागणीr शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे ...उद्याच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले हुंड्यासाठी मयुरीचा छळ करून तिला मारण्यात आले मात्र पोलिस प्रकरणाला आत्महत्या दाखवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला मेडिकल रिपोर्ट मध्ये मयुरीचा गळा आवळण्यात आल्याचे स्पष्ट उल्लेख असताना पोलिस तिकडे दुर्लक्ष करत असून जळगाव स्थानिक पोलिस प्रकरण दाबत असल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा आरोप आहे Byte संजय गायकवाड आमदार बुलढाणा वी ओ 1 बुलढाणा जिल्ह्याच्या पाडळी येथील भगवान गुडकुळे यांची मुलगी मयुरी हिचा चार महिन्या पूर्वी जळगाव खानदेश येथील किशोर ठोसर यांचेशी विवाह झाला होता मात्र सासरची मंडळी मयुरीचा हुंड्यासाठी आतोनात छळ करत होते मयुरी चे वडिलांनी हुंड्याचे आठ लाख रुपये सासरचे मंडळी ना नेवून दिले होते तरीही त्यांचा छळ थांबला नाही आणि शेवटी सदरचे मंडळी ने तिला मारून टाकले असा आरोप मयुरी चे वडील भगवान Byte भगवान मयुरीचे वडील Byte मनिषा मयुरीची आई वी वो 2 आज या परिवाराने आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतली त्या वेळी या परिवाराने रडत रडत मिडिया समोर आपली कहाणी सांगितली मयुरी ने तिच्या आईला तिला होणाऱ्या छळ विषयी सगळे सांगितले होते मुलीला पैसे दिले तर तिचा संसार चांगला होईल या आशेने आई वडिलांनी सासरचे मंडळींना आठ लाख देऊनही त्यांनी शेवटी तिला मारून टाकले आमच्या मुलीची हत्या झाली मला न्याय द्या अशी मयुरीच्या कुटुंबीयांची मागणी आहे..
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 14, 2025 08:31:10
1
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 08:22:50
Thane, Maharashtra:भिवंडी.... भारत पाक मॅच विरोधात शिवसेना उबाठा गटाचे राज्यव्यापी आंदोलन.. भिवंडीत आंदोलनाचे पडसाद, आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी..... ॲंकर.... भिवंडी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनीच्या सिंदूराचा अपमान करण्याचे काम करत आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज शिवसेना उभाटा गडाच्या वतीने राज्यव्यापी छेडण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. भिवंडी लोकसभा महिला संपर्क संघटिका आशाताई रसाळ, जिल्हा संघटिका वैशालीताई मेस्त्री , यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी आंदोलना नंतर प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांनी कुंकवाच्या डब्ब्या एका सरकारचा निषेध केला. हमारा सिंदूर-हमारा देश याची जाणीव सरकारला करून देण्यासाठी हा बॉक्स देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 08:21:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn drug pkg Feed on 2 c and on what's app both Anchor :. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेसाठी 'कोडेन फॉस्फेट' या खोकल्याच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस आयुक्तांचे विशेष पथक, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, १२ जणांना अटक करून ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Vo 1... नशेच्या औषधांचे मोठे रॅकेट संभाजी नगरात उघड औषधांच्या 2504 बाटल्या केल्या जप्त 12 पेडलर्स ला अटक , 39 पेडलर्स रडारवर औषधांच्या  या बाटल्या उपचारासाठी नाही तर या सगळ्या नशेसाठी संभाजी नगरात आल्या होत्या मात्र येताच पोलिसांच्या कचाट्यात हे रॅकेट अडकले आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला... गेल्या दोन वर्षांपासून अनेक एमआर, मेडिकल चालक शहरातील कुख्यात गुन्हेगार, अमली पदार्थांच्या संपर्कात आले. पन्नासपेक्षा अधिक जणांचे हे सिंडिकेट तयार होऊन त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात जाळे पसरविले. बनावट परवाने तयार करून औषधी कंपन्यांना वेदनानाशक, गुंगीकारक औषधांची ऑर्डर दिली जायची. नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी, नशेखोरापर्यंत दहापट अधिक रकमेने पोहोचवून त्यांना नशेची लत लावली जाई, आणि या पद्धतीने हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू होता पोलिसांचे पथक गेल्या ३ महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते. पोलिसांनी एका पेडलरला पकडल्यानंतर चौकशीत आरोपी रुपेश पाटील याचा फोन नंबर मिळाला. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर, १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा वाळूज येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्सच्या गोदामातून औषधांचे पार्सल घेण्यासाठी येणार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १३ जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक पेडलर्सचे नेटवर्क चौकशीत समोर आले आहे... Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी Vo 2... सिंडिकेटची कार्यपद्धती पूर्वी एमआर असलेले अविनाश, रूपेश व अमोल यांनी पगार पुरत नसल्याने मेडिकल दुकान  सुरू केले. मात्र, त्यातही त्यांचे जीएसटी व औषधी परवाने रद्द झाले. त्याच बंद जीएसटी व परवान्यावर ते औषधांची ऑर्डर देत होते. अमोलच्या मेडिकलच्या पत्त्यावर पोलिसांना वॉटर प्लांट आढळून आला. विविध औषधी दुकाने, एजन्सीचालक, डॉक्टरांच्या कागदपत्रांचा यासाठी वापर होई...एकमेकांच्या संपर्कासाठी अन्य चॅटिंग अॅप, दुसऱ्यांचे बँक खाते, वाहनांचा वापर केला जातो. यातून हे सगळे औषध नशेसाठी खरेदी केल्या जात होते आणि शहरातील पेडलर्सला विकला जात होते आरोपी रूपेश गेली काही वर्षे हा व्यवसाय करत होता मात्र  त्याच्या अतिघाईमुळे  तो पोलिस जाळ्यात अडकला. उत्तराखंडहून औषधांचे एक मोठे कन्साइनमेंट त्याने वाळूज येथील व्हीआरएल कंपनीच्या गोदामात मागवले होते. साधारणपणे, ही औषधे गोदामातून नाशिकला पाठवली जातात, पण या वेळी तसे झाले नाही. अनेक दिवसांपासून डिलिव्हरीची वाट बघून वैतागलेल्या रूपेशने कंपनीच्या व्यवस्थापकाला फोन केला. अनेक पेडलर्सना औषधांची तातडीने डिलिव्हरी द्यायची असल्यामुळे त्याला धीर धरवला नाही. त्याने कंपनीच्या व्यवस्थापकाला सांगितले, याच घाईमुळे संशय बळावला आणि कारवाई झाली... Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त Vo 3... संभाजीनगर सध्या नशेच्या गोळ्यांचा नशेच्या औषधांचा सुळसुळाट  झाला आहे,  पोलिसांची कारवाई सुरू आहे मात्र तरीसुद्धा ही औषधं या गोळ्या राजरोसपणे मिळतात मात्र या कारवाईनंतर पेडलर्सचे एक रॅकेट उध्वस्त झाले , ही लोक औषधं नशेसाठी विकत होते सोबतच यातील काही लोक नशेच्या गोळ्या आणि आणखी काही साहित्य विकत होते असाही पोलिसांचा संशय आणि त्यातून आता सखोल चौकशी केली जाईल आणि त्यातून एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त होईल यात शंका नाही विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 14, 2025 08:19:45
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_protest *नाशिकच्या उभाठा गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर भारत पाकिस्तान सामन्या विरोधात आंदोलन* अँकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याच्या निषेधार्थ उभाठा गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर ची डबी पाठवणार असे देखील सांगण्यात आले पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारत पाकिस्तान सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंदूर चा अपमान करण्याचं काम होत  असून याची सरकारला याची जाणीव व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले.
3
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 08:18:19
Thane, Maharashtra:भिवंडीत तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल... दहा वर्षात ३० हून अधिक बोगस डॉक्टरांवर अटकेची कारवाई... ॲंकर... भिवंडी शहराची कामगारांचं शहर म्हणून ओळख आहे. शहारातील झोपडपट्टी भागातील गरीब आणि अशिक्षित नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टर दवाखाने थाटून बसलेत. मागील १० वर्षात ३० हून अधिक बोगस डॉक्टरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागनं पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आहे. भिवंडी शहरात तीन बोगस डॉक्टरांविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळं बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी आपले दवाखाने बंद ठेवून पळ काढला आहे. भिमराव कावडे, मोहम्मद शमीम सिध्दीकी, मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ असं गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या पथकानं शांतीनगर परिसरातील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांच्या दवाखान्यावर कारवाई केली. त्यांच्याकडं बी.ई.एम.एस. या पदवीचं प्रमाणपत्र आढळलं. त्यांनाही शहरी भागात परवानगी नसताना त्यांच्याजवळ ॲलोपॅथीचे उपचार करण्यासाठी वैद्यकिय उपकरणे आणि औषधं आढळली. तर पथकानं तिसरी कारवाई गायत्रीनगर परिसरातील नूरी नगर डोंगरपाडा इथं केली. तिथं एका गाळ्यात मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ ही व्यक्ती दवाखाना थाटून बसली होती. त्याच्याकडं वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं आढळलं. त्याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथीचे वैद्यकिय उपकरणं आणि औषधे जप्त केली, असं डॉ जयवंत धुळे यांनी सांगितलं.
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 14, 2025 08:16:23
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 14, 2025 08:03:05
Raigad, Maharashtra:स्लग - अलिबागमध्ये माझं कुंकू माझा देश आंदोलन ....... ठाकरेंच्या शिवसेनेची केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी ....... अँकर - पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देखील पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध केला जात आहे. त्यासाठी माझं कुंकू माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन आज होत आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं ठाकरेंच्या शिवसेनेने निषेध आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी कुंकू एकत्र करण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. बाईट - राजश्री मिसाळ, महिला पदाधिकारी
1
comment0
Report
Advertisement
Back to top