Back
जळगाव खानदेश में हुंडा हत्या: मयुरी ठोसर के लिए न्याय की मांग तेज
MNMAYUR NIKAM
Sept 14, 2025 08:46:52
Buldhana, Maharashtra
जळगाव खानदेश येथील मयुरी मृत्यू ही हुंड्यासाठी हत्याच हत्येचा गुन्हा दाखल करा
स्थानिक पोलिसांकडून तपास काढून स्वतंत्र यंत्रणेकडे तपास द्या
शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि मयुरी चे आई वडिलांची मागणी
जळगाव पोलिसावर गंभीर आरोप
Anchor - जळगाव खानदेश येथे मयुरी ठोसर या विवाहितेची हत्या करण्यात आली आहे जळगाव चे स्थानिक पोलिस आरोपी ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे कडून तपास काढून घेऊन वेगळ्या तपास यंत्रणेकडे तपास देण्यात यावा ही मागणीr शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे ...उद्याच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले
हुंड्यासाठी मयुरीचा छळ करून तिला मारण्यात आले मात्र पोलिस प्रकरणाला आत्महत्या दाखवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला मेडिकल रिपोर्ट मध्ये मयुरीचा गळा आवळण्यात आल्याचे स्पष्ट उल्लेख असताना पोलिस तिकडे दुर्लक्ष करत असून जळगाव स्थानिक पोलिस प्रकरण दाबत असल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा आरोप आहे
Byte संजय गायकवाड आमदार बुलढाणा
वी ओ 1
बुलढाणा जिल्ह्याच्या पाडळी येथील भगवान गुडकुळे यांची मुलगी मयुरी हिचा चार महिन्या पूर्वी जळगाव खानदेश येथील किशोर ठोसर यांचेशी विवाह झाला होता मात्र सासरची मंडळी मयुरीचा हुंड्यासाठी आतोनात छळ करत होते मयुरी चे वडिलांनी हुंड्याचे आठ लाख रुपये सासरचे मंडळी ना नेवून दिले होते तरीही त्यांचा छळ थांबला नाही आणि शेवटी सदरचे मंडळी ने तिला मारून टाकले असा आरोप मयुरी चे वडील भगवान
Byte भगवान मयुरीचे वडील
Byte मनिषा मयुरीची आई
वी वो 2
आज या परिवाराने आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतली त्या वेळी या परिवाराने रडत रडत मिडिया समोर आपली कहाणी सांगितली मयुरी ने तिच्या आईला तिला होणाऱ्या छळ विषयी सगळे सांगितले होते मुलीला पैसे दिले तर तिचा संसार चांगला होईल या आशेने आई वडिलांनी सासरचे मंडळींना आठ लाख देऊनही त्यांनी शेवटी तिला मारून टाकले आमच्या मुलीची हत्या झाली मला न्याय द्या अशी मयुरीच्या कुटुंबीयांची मागणी आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:400
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:091
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:443
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 14, 2025 10:00:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 10:00:420
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 09:36:212
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 09:33:020
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 09:15:100
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 09:03:571
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:47:573
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 08:31:101
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 08:22:502
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 08:21:433
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 08:19:455
Report