Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक के शिवसेना कार्यालय के सामने India-Pakistan मैच का विरोध

SGSagar Gaikwad
Sept 14, 2025 08:19:45
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_protest *नाशिकच्या उभाठा गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर भारत पाकिस्तान सामन्या विरोधात आंदोलन* अँकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याच्या निषेधार्थ उभाठा गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर ची डबी पाठवणार असे देखील सांगण्यात आले पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारत पाकिस्तान सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंदूर चा अपमान करण्याचं काम होत  असून याची सरकारला याची जाणीव व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले.
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 14, 2025 10:46:30
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 14, 2025 10:45:53
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1409ZT_GAD_NAXAL_ARREST ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलातून शंकर भिमा महाका या जहाल नक्षल्यास पोलिसांनी केली अटक, महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते दोन लाखांचे बक्षीस, एन आय ए ला खुनाच्या प्रकरणात हवा होता हा नक्षली      अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तिरकामेटा जंगल परिसरामध्ये गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान दलाची दोन पथके नक्षलविरोधी अभियान राबवित असताना या जंगल परिसरात त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आला. जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केल्यावर त्याचे नाव शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम), वय 32 वर्षे, रा. परायनार, तह. भामरागड, जि. गडचिरोली असल्याचे उघड झाले.  हा पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल नक्षली असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो तिरकामेटा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. जानेवारी 2022 मध्ये एकूण 2 कोटी रुपये किंमतीच्या 19 वाहनांची नक्षल्यानी जाळपोळ केली होती.  त्यात हा सामील होता. त्याच्यावर 01 जाळपोळ, 01 खून व इतर-02 असे एकूण 04 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते. तो राष्ट्रीय तपास संस्था- एन आय ए ला एका खुनाच्या प्रकरणात हवा होता. जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 109 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.   आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 14, 2025 10:45:39
Baramati, Maharashtra: JAVEDMULANI SLUG 1409ZT_PURNDRDRON BYTE 2 ड्रॉन च्या साहाय्याने पकडले चोर .. Anchor_ पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये भर दिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केलेय... उसाच्या शेतात लपून बसलेल्या या दोन चोरट्यांना जेजुरी पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने शोधून काढत ताब्यात घेतलं आहे. पुणे पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांना अडवलं मात्र या तरुणांना या चोरट्यांनी पिस्टलचा धाक दाखवून पळ काढला. याच दरम्यान या तरुणांना एका चोरट्याला पकडण्यात ही यश आलं.तर दोघेजण ऊसामध्ये लपून बसले होते. यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने ऊसात लपलेल्या या चोरांचा शोध घेतला आणि तरुणांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आणि स्थानिक तरुण यांनी केलेल्या धाडसी कामगिरीच परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळतेय तर जेजुरी पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहेत... बाईट_ दीपक वाकचौरे ( प्रभारी अधिकारी जेजुरी पोलिस स्टेशन)
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 14, 2025 10:45:29
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1409ZT_MAVAL_PRESS Total files : 04 Headline: मावळ मधील बापूसाहेब भेगडे यांचा भाजप प्रवेश निश्चित Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला मोठा राजकीय बदल आता प्रत्यक्षात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे उद्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत बापू भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्यासह विधानसभा निवडणुकीत भेगडे यांना मदत करणाऱ्या पदाधिकारी यांची हकालपट्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातून केली होती. त्यानंतर आता कोणत्याच पक्षात नसलेले बापू भेगडे हे अखेरीस भाजपा प्रवेश करत आहेत. यावेळी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची शक्यता वर्तवली जात आहे. बाईट : सुभाष जाधव (file.no.02) बाईट : बाबुराव वायकर (file no.03) बाईट : संतोष मुर्ह (file.no.04)
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 14, 2025 10:32:40
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Shirur Ubt Agit File:02 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc :- भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या संदर्भात केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा गट आक्रमक झालाय. Vo :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवत केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने कंकू, बांगड्या आणि साडीचा आहेर पंतप्रधान कार्यालयाला अर्पण केला.या आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता, तर घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सरकारनं जर भूमिका स्पष्ट केली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 14, 2025 10:00:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीत आंदोलन. अँकर - भारत-पाकिस्तान मध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने माझं कुंकु-माझं सिंदूर आंदोलन करण्यात आले. पहलगाम हल्ल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे उघड होऊन देखील पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दुटप्पी असल्याचा आरोप करत भाजपा सरकार विरोधात कुंकू दाखवत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली. बाईट - सुजात इंगळे - जिल्हाप्रमुख - शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी,सांगली
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 14, 2025 10:00:42
Washim, Maharashtra:वाशिम: File:1409ZT_WSM_UBT_SINNDUR_ANDOLAN रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निरपराध भारतीयांची निर्दय हत्या केली.या हल्ल्यात अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले,कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि त्या जखमा आजही ताज्या आहेत.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत वाशिममध्ये शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महिलांनी आपल्या सिंदूराच्या बड्ड्या एका ठिकाणी जमा करून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला.आंदोलक महिलांनी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याला विरोध दर्शवला तसेच पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाईट: प्रिया महाजन,शिवसेना UBT
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 14, 2025 09:36:21
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule Byte live u ने बाईट --------* नागपूर बाईट- चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री. *भारत पाकिस्तान मॅच ऑन* उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिव या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवले पाकिस्तानची झेंडे फडकवण्याच्या पाप जे उद्धव ठाकरे च्या सेनेने केलं... नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव लौकिक होत आहे . क्रिकेटच्या नावाने राजकीय अड्डा बनवण्याच्या काम उद्धव ठाकरे करीत आहेत. ऑपरेशन सिद्धूरच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते विदेशात होते. ज्यावेळी देशात हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशात परतायला पाहिजे होता मात्र ते परतले नाहीत कारण की त्यांच्या मनात हिंदू प्रति देशाप्रती कळवळा नाही आहे ...हे दिसून येत आहे... पहलगाम घटनेनंतर उध्दव ठाकरे लंडनला राहिले. क्रिकेट सामन्यावर ते राजकारण करत आहेत त्यांना लख - लाभ आहे.. क्रीडाप्रेमी उद्धव ठाकरे यांना कधीही मानणार नाही ... उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे की.. त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. *ऑन लक्ष्मण हाके* आमची भूमिका स्पष्ट आहे ओबीसी वर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही . ओबीसीच्या कुठल्या आरक्षण कमी होणार नाही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजी घेत आहेत. या संदर्भात जर कुणाला चर्चा करायची आहे. तर मी चर्चेसाठी तयार आहे. लक्ष्मण हाके काय बोलले याचे उत्तर तेच देणार. *ऑन ओवेसी* ओवेसी कधीपासून सुधारले ते सांगण्याची आता वेळ नाही आहे. खेळा संदर्भाची राजकारण सुरू आहे ते चुकीचे आहे. खेळाकडे खेळाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ज्या दिवशी पाकिस्तान बदमाशी करेल त्यादिवशी आमचे सैनिक व पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे सर्वांना ठाऊक आहे. *ऑन संजय राऊत* संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणीही सिरीयस घेत नाही.. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. *ऑन देवा तूच सांग जाहिरात* महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेने माननीय देवेंद्र फडणवीस यांना 51 टक्के मतदान देऊन प्रेम व्यक्त केलेला आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकाऱ्यांची आम्हाला साथ मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देवेंद्रजी बद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे... त्यांच्या कर्तुत्वावर आनंद व्यक्त करीत स्वयंस्फूर्तीने अभिनंदन प्रेम व्यक्त करण्याकरिता हे बॅनर लागले आहे. गड किल्ले च्या समाविष्ट युनिस्केच्या यादीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आमची सरकार सर्व समाजाला, धर्माला न्याय देण्याच्या काम करीत आहे. एखादी जाहिरात प्रकाशित होत असेल . पोट दुखी सुटली आहे. पोटदुखी महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. ज्या पद्धतीने आमची सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करत आहेत तीच जाहिरात त्या वर्तमानपत्रा दिसत आहे.
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 14, 2025 09:15:10
Mumbai, Maharashtra:अँकर --  महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्रात आलेत.राज्यपाल हे गुजरात मधून मुंबईत चक्क रेल्वेने आलेत.तेजस एक्सप्रेस ने राज्यपाल मुंबई सेंट्रल स्थानकात दुपारी १ वाजता पोहचले.राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी देखील सोबत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई सेंट्रल यांनी  त्यांचे स्वागत केले. C P राधाकृष्ण हे उपराष्ट्रपती झाल्याने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली.  महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार उद्या स्वीकारणार आहेत. आचार्य देवव्रत उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता राजभवनमधील दरबार हॉल येथे शपथ घेणार आहेत. मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८२ Slug -- mumbai central Govenrn
3
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 14, 2025 09:03:57
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_DAM_SUICIDE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; धरण परिसरातील स्थानिक युवकांनी वाचवला तरुणाचा जीव अँकर :– पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून धरण परिसरातील स्थानिक युवकांनी नदीत उड्या घेत तरुणाला बाहेर काढत्याचा जीव वाचवला आहे. धरण परिसरातील स्थानिक तरुणांच्या सतर्कतेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवण्यात आली असून तरुण आत्महत्या का करत होता याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाला वाचवणाऱ्या युवकांनी चांगलाच चोप दिल्याचा पाहिला मिळाला आहे. दरम्यान आज विकेंड असल्याने धरणावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सध्या धरणाच्या 13 दरवाज्यांपैकी पाच दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
1
comment0
Report
Advertisement
Back to top