Back
पश्चिम विदर्भ के ऊपरी वर्धा धरण पर युवक आत्महत्या की कोशिश, बचाया गया
ADANIRUDHA DAWALE
Sept 14, 2025 09:03:57
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_DAM_SUICIDE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; धरण परिसरातील स्थानिक युवकांनी वाचवला तरुणाचा जीव
अँकर :– पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या नदीपात्रात एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून धरण परिसरातील स्थानिक युवकांनी नदीत उड्या घेत तरुणाला बाहेर काढत्याचा जीव वाचवला आहे. धरण परिसरातील स्थानिक तरुणांच्या सतर्कतेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवण्यात आली असून तरुण आत्महत्या का करत होता याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाला वाचवणाऱ्या युवकांनी चांगलाच चोप दिल्याचा पाहिला मिळाला आहे. दरम्यान आज विकेंड असल्याने धरणावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सध्या धरणाच्या 13 दरवाज्यांपैकी पाच दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:06:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:05:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:530
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:390
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:404
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:091
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:443
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 14, 2025 10:00:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 10:00:420
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 09:36:212
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 09:33:020
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 09:15:106
Report