Back
नागपुर में बावनकुळे की बाइट: राजनीति और क्रिकेट का टकराव
AKAMAR KANE
Sept 14, 2025 09:36:21
kolhapur, Maharashtra
Ngp Bawankule Byte
live u ने बाईट
--------*
नागपूर
बाईट- चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री.
*भारत पाकिस्तान मॅच ऑन*
उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी धाराशिव या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवले पाकिस्तानची झेंडे फडकवण्याच्या पाप जे उद्धव ठाकरे च्या सेनेने केलं... नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव लौकिक होत आहे . क्रिकेटच्या नावाने राजकीय अड्डा बनवण्याच्या काम उद्धव ठाकरे करीत आहेत. ऑपरेशन सिद्धूरच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते विदेशात होते. ज्यावेळी देशात हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशात परतायला पाहिजे होता मात्र ते परतले नाहीत कारण की त्यांच्या मनात हिंदू प्रति देशाप्रती कळवळा नाही आहे ...हे दिसून येत आहे... पहलगाम घटनेनंतर उध्दव ठाकरे लंडनला राहिले. क्रिकेट सामन्यावर ते राजकारण करत आहेत त्यांना लख - लाभ आहे.. क्रीडाप्रेमी उद्धव ठाकरे यांना कधीही मानणार नाही ... उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे की.. त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत होते.
*ऑन लक्ष्मण हाके*
आमची भूमिका स्पष्ट आहे ओबीसी वर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही . ओबीसीच्या कुठल्या आरक्षण कमी होणार नाही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजी घेत आहेत. या संदर्भात जर कुणाला चर्चा करायची आहे. तर मी चर्चेसाठी तयार आहे. लक्ष्मण हाके काय बोलले याचे उत्तर तेच देणार.
*ऑन ओवेसी*
ओवेसी कधीपासून सुधारले ते सांगण्याची आता वेळ नाही आहे. खेळा संदर्भाची राजकारण सुरू आहे ते चुकीचे आहे. खेळाकडे खेळाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ज्या दिवशी पाकिस्तान बदमाशी करेल त्यादिवशी आमचे सैनिक व पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे सर्वांना ठाऊक आहे.
*ऑन संजय राऊत*
संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणीही सिरीयस घेत नाही.. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
*ऑन देवा तूच सांग जाहिरात*
महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेने माननीय देवेंद्र फडणवीस यांना 51 टक्के मतदान देऊन प्रेम व्यक्त केलेला आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकाऱ्यांची आम्हाला साथ मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देवेंद्रजी बद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे... त्यांच्या कर्तुत्वावर आनंद व्यक्त करीत स्वयंस्फूर्तीने अभिनंदन प्रेम व्यक्त करण्याकरिता हे बॅनर लागले आहे. गड किल्ले च्या समाविष्ट युनिस्केच्या यादीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आमची सरकार सर्व समाजाला, धर्माला न्याय देण्याच्या काम करीत आहे. एखादी जाहिरात प्रकाशित होत असेल . पोट दुखी सुटली आहे. पोटदुखी महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. ज्या पद्धतीने आमची सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करत आहेत तीच जाहिरात त्या वर्तमानपत्रा दिसत आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 11:15:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:06:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:05:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:530
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:390
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:404
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:091
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:443
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 14, 2025 10:00:583
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 10:00:423
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 09:33:022
Report