Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

शिवसेना उद्धव ठाकरेचा हिंदी सक्ती विरोधात मुंबईत मोठा मोर्चा!

Sudarshan Khillare
Jun 29, 2025 07:03:58
Yeola, Maharashtra
अँकर:-राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे यापूर्वी राज्यभरामध्ये तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर येवला शहरातील विंचूर चौफुली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत जीआर ची गोळी केली या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement