Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरात हिंदी सक्ती विरोधात शिवसेना आणि मनसे एकत्रित!

ABHISHEK ADEPPA
Jun 29, 2025 11:31:30
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात शिवसेना ठाकरे आणि मनसेचे एकत्रित येत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन - सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येत हिंदी सक्ती विरोधात केल आंदोलन.. - सोलापुरातील जिल्हा परिषद गेट समोर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत नोंदवला निषेध. - शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांनी मशाल हातात घेऊन हिंदी सक्तीच्या जीआरची करण्यात आली होळी.. - सोलापुरातील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला मिळाला.. - हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला गेला नाही तर शिक्षण कार्यालय फोडणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.. - शिवसैनिक आणि मनसे सैनिकांचा मंत्रालयात घुसून तोडफोड करण्याचा इशारा... - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या मोर्चा शिवसेना युबीटी आणि मनसे कार्यकर्ते होणार सहभागी.. Byte : शरद कोळी, शिवसेना ठाकरे गट उपनेते Byte : प्रशांत इंगळे, मनसे सोलापूर लोकसभा अध्यक्ष..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement