Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेचा तीव्र निषेध आंदोलन!

GAJANAN DESHMUKH
Jun 29, 2025 10:34:16
Parbhani, Maharashtra
अँकर -हिंगोली येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज शहरातील गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची होळी करीत लोणीकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ लोनिकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हिंदी सत्तेचा निर्णय महाराष्ट्राच्या मातृभाषा मराठी वर अन्याय करणारा असल्याची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बाईट - संदेश देशमुख - जिल्हाप्रमुख - शिवसेना युबीटी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement