Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

शेगावीच्या राणाची सोलापूरमध्ये भव्य पुष्पवृष्टी, पाहा खास क्षण!

ABHISHEK ADEPPA
Jun 29, 2025 06:35:16
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शेगावीच्या राणाचे सोलापूर शहरात पुष्पवृष्टी करत स्वागत ( WKT ) - टाळ मृदुंगाचा गजर, जय जय गुरु महाराज असा भजनाचा जयघोष करत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन - सिद्धेश्वर उमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पुष्पवृष्टी करत केले पालखीचे स्वागत - दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावात काल रात्रीचा मुक्काम केल्यानंतर आज पहाटे सोलापूर शहराकडे पालखी मार्गस्थ - सोलापूर शहर आयुक्तालय आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले पालखीचे स्वागत याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement