Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

संग्राम जगताप, नैतिकतेसाठी राजीनामा द्या, इद्रिस नायकवडींचा इशारा!

Sarfaraj Musa
Jun 29, 2025 04:33:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - संग्राम जगताप आमदारकीचा राजीनामा द्या,अन्यथा पक्ष लवकरचं तुम्हाला मोकळे करेल - राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडी अँकर - आमदार संग्राम जगताप यांनी नैतिकता म्हणून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,अन्यथा पक्ष त्यांना मोकळे करायला समर्थ आहे,अश्या शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडींनी यांनी आमदार संग्राम जगतापांना इशारा दिला आहे.अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून आमदार इद्रिस नायकवडी यांनी त्यांच्यावर टीका करत,ज्या पक्षाच्या विचारधार व चिन्हावर निवडून आले, त्याच्याशी फारकत घेतली आहे,त्यामुळे त्यांनी नैतिकता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला पाहिजे,तसेच पक्ष स्तरावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना वेळो- वेळी समज दिलेली आहे,मात्र तरीही त्यांची भूमिका पक्षाच्या विरोधात सुरू आहे,त्यामुळे नैतिकता म्हणून संग्राम जगतापांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा पक्षा तुम्हाला मोकळे करायला समर्थ आहे,असा इशाराही आमदार इद्रिस नायकवडींनी,आमदार जगताप यांना दिला आहे,ते सांगलीच्या मिरजेमध्ये बोलत होते. बाईट - इद्रिस नायकवडी - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ,अजित पवार गट.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement