Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपुरात हिंदी सक्तीला विरोध, शिवसेनेने भर पावसात आंदोलन केले!

ASHISH AMBADE
Jun 29, 2025 11:33:47
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2906ZT_CHP_UBT_PROTEST ( single file sent on 2C) टायटल:---चंद्रपुरात हिंदी सक्तीविरोधात  शिवसेना उबाठा पक्षाचे आंदोलन, जीआर प्रती जळून हिंदी सक्तीचा निषेध,हिंदी नव्हे, हिंदी सक्तीला विरोध, भर पावसात शिवसेनेने केले आंदोलन अँकर -हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यभरात उठलेल्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शासन निर्णयाच्या  प्रती जाळून निषेध नोंदविण्यात आला.  विरोध हिंदी भाषेला नसून जबरदस्तीने हिंदी लादण्याला आहे अशी आंदोलकांची भूमिका होती. भर पावसात देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक यात सहभागी झाले. बाईट १)  संदीप गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाठा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement