Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

जीआर ची होळी: ठाकरे गट व मनसेचा हिंदी सक्तीला विरोध!

ATISH BHOIR
Jun 29, 2025 11:35:58
Kalyan, Maharashtra
राज्य सरकारने काढलेल्या जीआर ची केली होळी.. सरकार विरोधात घोषणा बाजी करत जी आर ची होळी.. कल्याणमध्ये ठाकरे गट व मनसे एकत्र — हिंदी सक्तीविरोधात आंदोलन! कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या परिपत्रक फाडत त्याची होळी करत, "मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया!" अशा आशयाचे बॅनर झळकवले केले आंदोलन आंदोलनात कार्यकर्त्यांनी अभिमान आहे आम्हाला, आम्ही मराठी!","हिंदी सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध!"अशा आशियाचे फलक हातात घेत सरकार विरोधात घोषणाबाजी करत केले आंदोलन शिवसेना (ठाकरे गट) व मनसेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी byte... प्रकाश भोईर माजी आमदार मनसे byte.. विजय साळवी उपनेते ubt
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement