Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

हिंदुत्ववादी संघटनांचा संग्राम जगतापला पाठिंबा, मुस्लिम मोर्चांना दिला उत्तर!

LAILESH BARGAJE
Jun 29, 2025 11:06:41
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- संग्राम जगताप हिंदुत्ववादी संघटना पाठिंबा फीड 2C अँकर:- अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जगताप यांना पाठिंबा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप प्रकार हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात ठिकाणी मुस्लिम समाजाचे मोर्चे निघत आहेत याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकवटले होते यात वेगवेगळ्या राजकीय पक्षासह संघटना आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता माजी खासदार सुजय विखे पाटील ह भ प संग्राम बापू भंडारे हिंदुत्व संघटनेचे नेते सागर बेग यांनी या पाठिंबा कार्यक्रमात सहभाग घेतला हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आमदार जगताप यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असल्याचं संग्राम भंडारे यांनी म्हटला आहे तर संग्राम जगताप हे माझे मित्र आहेत आणि हिंदुत्वासाठी भूमिका घेत असतील तर आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू संग्राम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना काही जणांकडून साईडलाईन करण्याचा प्रयत्न होत आहे मात्र त्यांची भूमिका रास्त असून हिंदू धर्मासाठी आहे हिंदू धर्मासाठी जर कोणी आवाज उठवत असेल आणि त्याला कोणी विरोध करत असेल तर देखील हिंदू म्हणून त्यांना पाठिंबा देऊ अस देखील सुजय विखे यांनी म्हटलं आहे बाईट:- सुजय विखे पाटील, माजी खासदार बाईट:- संग्राम बापू भंडारे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement