Back
चंद्रपूर बँकेच्या निवडणुकीत राडा! मतदान केंद्र बंद केल्याचा आरोप
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:35:37
Chandrapur, Maharashtra
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_BANK_RADAA
( single file sent on 2C)
टायटल:-- आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये राडा, एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून केलं बंद, तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर देत राहिले धडका
अँकर:--आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये राडा झालाय. एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केले तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर दारावर धडका देत राहिले. परिस्थिती तणावाची झाल्यानंतर केंद्रप्रमुखानी स्वतः दखल देत मार्ग मोकळा केला. हे केंद्र सुभाष रघाताटे नामक उमेदवाराच्या समर्थकांनी काबीज केलं असल्याने या केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी दुसऱ्या गटाचे उमेदवार दिनेश चोखारे यांनी केली. या घटनेने केंद्र परिसरात मोठ्या तणाव निर्माण झाला.
बाईट १) दिनेश चोखारे, उमेदवार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 16:01:48Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश...
शहापूरच्या दमाणी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनींच्या विवस्त्र प्रकरणी मोठी बातमी
शहापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाचही आरोपींना कल्याण न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शहापूर पोलिसांनी याप्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करत मुख्याध्यापिका आणि एक महिला कर्मचारी शाळेतील तीन महिला शिक्षिका अशा पाची आरोपींना सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
तर याप्रकरणी संस्था चालक आणि एक अन्य शिक्षिका देखील फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती
9
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 15:34:21Dhule, Maharashtra:
vis संग्रहित आहेत.
Anchor - विविध कारणांमुळे समाज माध्यमांवर चर्चेत राहणाऱ्या माजी बळतर्फ जवान चंदू चव्हाण ला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बडतर्फ सैनिक चंदू चव्हाण यांना नाशिक येथील देवळाली कॅम्प पोलीसांनी धुळे येथून ताब्यात घेतले आहे. देवळाली पोलीस स्टेशनात चंदू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामीकार व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल तसेच बडतर्फ सैनिकांना सैन्याचा गणवेश बंदी असतांनाच सैन्याचा गणवेश घालून फिरणे यासह इतर बाबींमुळे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनात येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.धुळे येथून आज चंदू चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.कालच महापालिका येथे आंदोलना दरम्यान चंदू चव्हाण यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विविध कार्यालयांमध्ये जाऊन चंदू चव्हाण गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर थेट लाईव्ह करत होता. त्यादरम्यान तो ज्या पद्धतीने यंत्रणांचा उल्लेख करत होता त्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 10, 2025 14:37:07Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILE
SLUG NAME -SAT_STUNT
सातारा _सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणी युवकांकडून मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बुधवारी कराड येथील काही युवक उलटा धबधबा पाहून गुजरवाडी येथील टेबल पॉईंटवर आले होते. गाडी थांबवून काही युवक खाली उतरले असताना, साहिल जाधव या युवकाने मोबाईलवरील रीलसाठी गाडीबरोबर स्टंट करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती गाडी थेट सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने अपघाताची माहिती समोर आली. दुर्घटनेनंतर म्हावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव आणि किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धाडस दाखवत साहिल जाधव याला जखमी अवस्थेत बाहेर काढले.प्रशासनाने यापुढे अशा पर्यटनस्थळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था आणि हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
13
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 14:37:00Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
शिवसेना नेते आ.दीपक केसरकर साईदरबारी...
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी साईबाबांच्या धुपारतीला लावली दीपक केसरकरांनी हजेरी...
ऑन गुरुपौर्णिमा
महाराष्ट्रातील जनतेला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
साईबाबांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहो , शिर्डीत भाविकांचा महासागर बघायला मिळतोय...
साईबाबांचे मिळणारे आशीर्वाद आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालेय..
साईबाबांचे देश विदेशात भक्त , साईबाबा महाराष्ट्राचे वैभव ; साई दर्शनाला आल्यावर समाधान प्राप्त होत..
ऑन गुरुस्थान
आता देखील माझ्या गुरुस्थानी बाळासाहेबच...
ही सगळी दर्शन झाल्यानंतर मी बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेणार...
ऑन मातोश्री श्रद्धास्थान
एकदा विचारापासून ती लोक लांब गेल्यानंतर ज्या ठिकाणी बाळासाहेब यांची समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो...
केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका...
ऑन संजय राऊत केसरकर टीका
संजय राऊत हे काहीही बोलतात..
ईश्वरांनी त्यांना माफ करावं अशी अपेक्षा..
मी जेवढं शिवसेनेसाठी केलं ते संजय राऊत विसरले , जेवढं मी केलं तेवढं संजय राऊत यांनी केलेलं नाही...
माझा लढा माझ्या निष्ठेशी आणि विचाराशी...
संजय राऊतांना महाराष्ट्राच जे वैभव आहे ते समजू शकणार नाही...
कारण संजय राऊत समोर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात , हे संपूर्ण जगाला माहिती...
मला संजय राऊतांवर टीका करायची नाहीये...
दीपक केसरकरांची संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया...
मला शिवसेनेसाठी जे करायचं ते मी केलंय....
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिकांच्या गाड्यांना प्रेटॉल आणि राहायला रूम मिळत नव्हता एवढा दरारा नारायण राणे यांचा होता...
मी त्यांच्यासाठी राणे यांच्यासोबत तत्वांची लढाई केली आणि लढाई केल्यावर आम्ही एकत्र सुध्दा आलो...
आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहणार , राजकारण हा माझा व्यवसाय नाही मी जनतेसाठी राजकारण करतो...
केसरकर यांची शिर्डीत प्रतिक्रिया..
ऑन एकनाथ शिंदे दिल्ली दौरा
मला याबाबत काहीच माहिती नाही...
काल आमच्या घरी साईबाबांच्या पालखीचा कार्यक्रम होता त्यामुळे मला याबाबत काही माहिती नाही..
ऑन आमदार संजय गायकवाड
मारहाण करणे योग्य नाही...
सेवा चांगली दिली पाहिजे यावर दुमत नाही..
त्यामुळे मारहाण करणे हा इलाज नाही...
अध्यक्ष आणि कमिटीकडे सांगून त्या कॅन्टींग चालकाचा ठेका रद्द करता आला असता...
प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे , संयम बाळगला असता तर जी बदनामी झाली ती झाली नसती...
ऑन राज उद्धव
एकत्र येणं म्हणजे ते एका कुटुंबातील , त्यामध्ये वाईट काहीच नाही..
सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवायच्या आहेत , आम्ही जनतेसाठी काम करतो आणि जनतेसाठी कायम काम करत राहणार...
महाराष्ट्रात मराठी भाषा बंधनकारक आहे...
हिंदी पूर्वीपासून पाचवी सहावी सातवीला होती..
अजून माध्यम हे मराठीतच आहे..
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही मराठी भाषेला दर्जा उपलब्ध करून दिला..
मराठीसाठी जे करायला हवं ते आम्ही करतोय..
आम्ही जे केलं त्यातील एकही गोष्ट ते का करू शकले नाही हा महत्वाचा प्रश्न..?
राज ठाकरे नेहमी धडपडत असतात , पण जे निर्णय झाले ते आमच्या काळात झाले...
मराठी भाषेसाठी आम्ही जे केलं ते कोणीही करू शकल नाही...
दीपक केसरकरांची मराठी भाषेबाबत प्रतिक्रिया...
ऑन निवडणुका
राज ठाकरे कुठल्याही परिस्थितीत जे उद्धव ठाकरेंनी केलं ते करतील असं मला वाटतं नाही...
राज ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार सोडणारे नाही...
राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढला पण बाळासाहेब यांच्या विचारांसोबत राहिले...
उद्धव ठाकरेंनी विचार सोडले काँग्रेस सोबत आघाडी केली हा त्यांचा प्रश्न त्यांच्यामुळे सगळे लोक पक्षातून बाहेर पडली...
महाराष्ट्रातील जनता नेहमी बाळासाहेबांच्या विचारा बरोबर राहिलीये...
राज आणि उद्धव यांच्या युतीवरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया...
ऑन मोहन भागवत
मला याबाबत काहीच माहिती नाही , ते खूप मोठे नेते मला बोलता येणार नाही...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही खूप वेगळी संघटना...
ऑन अनिल परब शंभूराजे देसाई
गद्दारी ही विचाराशी गद्दारि..
बाळासाहेब यांच्या विचाराशी गद्दारी कोणी केली ही सगळ्या जनतेला माहीत...
लोक तुम्हाला मानत नाहीत...
केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा....
Bite - दीपक केसरकर , शिवसेना नेते
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 14:33:09Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_GAD_FLOOD
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दिली उसंत, मात्र प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसह अंतर्गत 15 मार्ग अजूनही ठप्पच, वैनगंगा- आष्टी -प्राणहिता नद्या धोक्याच्या पातळीवर, आरमोरी तालुक्यात नाल्याच्या प्रवाहात स्थानिक वृद्ध वाहून गेल्याची माहिती, आतापर्यंत 273 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
अँकर:-- विदर्भातील इतर जिल्ह्यांसह गडचिरोली जिल्ह्यातही गेले तीन दिवस पावसाने संततधार हजेरी लावल्यानंतर सध्या उसंत दिली आहे. असे असले तरी गडचिरोली -आरमोरी , गडचिरोली चामोर्शी व आष्टी- आलापल्ली यासह प्रमुख 15 मार्ग अजूनही ठप्पच आहेत. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने विक्राळ रूप धारण केले असून गोसेखुर्द धरणातून होणारा सतत विसर्ग यासाठी कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा ,आष्टी, प्राणहिता नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून आरमोरी तालुक्यात एका स्थानिक नाल्याच्या प्रवाहात वृद्ध वाहून गेल्याची माहिती आहे. आतापर्यंत वैनगंगेच्या पुरामुळे देसाईगंज तालुक्यातून सर्वाधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
13
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 10, 2025 14:30:27Thane, Maharashtra:
*माजी खासदार राजन विचारे बाईट पॉइंटर*
मी स्वतःला भाग्यवान मानतो हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सहवास लाभला
या दोन्ही नेत्यांनी मराठी माणसाला व हिंदूंना अन्याय झाल्यानंतर कशा पद्धतीने पेटून उठायचं हे शिकवलं
दिघे साहेब हे सर्वसामान्य लोकांसाठी व सर्व घटकांसाठी सामान्यपणे जीवन जगले
खऱ्या अर्थाने आम्ही या दोन्ही गुरूंचे विचार घेऊन चाललो आहोत
गेल्या आठ दिवसांमध्ये हातभर फाटली होती कुठल्याही संघटनेला कोणीही कमजोर समजू नये
कार्यकर्त्यांच्या बळावर संघटना उभी आहे आणि जोपर्यंत हे कार्य करत आहेत तोपर्यंत घाबरायची काही गरज नाही
कोण कोणाला संपवू शकत नाही
गेल्या आठ दिवसापासून दोन नेते एकत्र झाले तर तुमची अशी परिस्थिती झाली. सर्वजण एकवटले तर काय होईल त्यांनी अशी भाषा करू नये
गेल्या निवडणुकांना सुशांत सिंग यांचं मृत्यूचं भांडवल करून हिंदी भाषिकांना खुश केलं गेलं
आता या वेळेला हिंदी भाषा सक्तीची करून बिहार निवडणुका जिंकण्याचा यांचा डाव आहे
मराठी अस्मितेवर बोट लावण्याचा प्रयत्न करू नका
एक चांगला अधिकारी म्हणून पांडेचा बळी दिलेला आहे
मराठी मतदार बाजूला होत आहेत म्हणून त्यांचा बळी देण्यात आलेला आहे
सत्ताधाऱ्यांचे लाड सुरू आहेत कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये आहे का
निशिकांत दुबे बिहारमध्ये बसून घरात बसून बोलत आहे त्याने इथे येऊन बोलावं
या वेळेला सर्वांची एकजूट वज्रमूठ आपल्याला बघायला मिळेल.
*एकनाथ शिंदे यांचे गुरु बदललेले आहेत म्हणून ते दिल्लीला गेलेत आमचे गुरु इथे बसलेले आहेत व मातोश्रीला बसलेले आहेत*
त्यांना पहिल्या त्यांच्या गुरुकडं जावं लागेल व उरलेल्या वेळेमध्ये आपल्या इकडचे गुरु
इथं कोणाशी वैर नाही हिंदी भाषिकांशी वैर नाही गुजराती भाषिकांशी वैर नाही मुस्लिम असतील किंवा इतर कुठल्या समाजातील व्यक्ती असेल आमचं कुणाशी वैर नाही
आमची माफक अपेक्षा आहे की इथल्या कुठल्याही मराठी माणसावर अन्याय करू नका
साडेसात लाख मतदान अचानकपणे झालं
बिहार इलेक्शनला दीड करोड नावाच गायब करून टाकली
खोट्या पद्धतीने हे निवडणुका जिंकतायेत
तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा..
7
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 10, 2025 14:02:26kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले
------------------
नागपूर
- *गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पोहायला जाणे सात वर्षे चिमुकल्याच्या जीवावर बेतलं.*
- *महेश कोमल थापा असं या सात वर्षीय मृतक चिमुकल्याच नाव आहे.
- नागपूरच्या लकडगंज परिसरामधील कच्छि विसा ग्राउंड जवळच्या परिसरात गणपती विसर्जनासाठी मोठे टाके तयार करण्यात आले आहे.
- या टाक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला.
- या दोघांपैकी एक मुलगा बाहेर निघाला मात्र महेश हा पोहताना त्याचा पाय फसल्याने तो तिथेच बुडाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे...
- मृतदेह टाक्या बाहेर काढण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..
14
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 14:02:10Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
*संगमनेर शहरात मोठी दुर्घटना...*
*भूमिगत गटारीच्या कामादरम्यान एकाचा मृत्यू...*
*श्वास गुदमरून एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक...*
वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि नागरिक देखील बेशुद्ध...
सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटारीचे सुरू होते काम...
नगरपालिका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू तर दोन अत्यवस्थ...
अतुल रतन पवार असे मयत कर्मचाऱ्याचे नाव...
दुर्घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ...
14
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 13:34:53Parbhani, Maharashtra:
अँकर- गाय गोठा योजना आणि मागेल त्याला विहीर या योजनेतील सिंचन विहिरीचे 2021 पासून अनुदान मिळाले नसल्याने परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे आज दिसून आले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांच्या दालनात चार तासात ठिय्या आंदोलन केले,परभणी जिल्ह्यात विहिर न करताच हे अधिकारी विहिरीचे बिल अदा करीत असतांना ज्या शेतकऱ्यांनी खरोखर विहिरी तयार केल्या आहेत,त्यांना अद्याप पैसे का मिळत नाहीत असा सवाल उपस्थित करीत आजच विहिरीचे अनुदान द्या असा पवित्रा घेतला होता, शेतकरी आक्रमक झाल्याचे बघून अधिकाऱ्यांनी तासभरानंतर पोलीस कुमक मागवली,नानलपेठ पोलिसांनी एसआरपी प्लाटून बोलवल्या नंतर आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसात अनुदान थकलेल्या आंदोलनकारी शेतकर्यांच्या अनुदानाचा प्रस्ताव नागपूरला पाठवू आणि 2020-21 मधील अनुदान शेतकऱ्यांना दोन तीन दिवसात अनुदान देणार असल्याचे लेखी आश्वासना शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले. त्यांनतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेत नानलपेठ पोलीस ठाण्यात कारवाईसाठी नेले आहे,यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली...
12
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 13:34:45Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_RATHYATRA
( single file sent on 2C)
टायटल :- चंद्रपुरात ४०० वर्षे जुन्या मंदिरात रथयात्रेच्या उत्साह , गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तींची रथयात्रा, विठ्ठलाचा रथ हाताने ओढण्याची परंपरा, हजारो चंद्रपूरकर झाले सहभागी, लाकडी रथाचे नगर भ्रमण
अँकर:- चंद्रपूरच्या प्राचीन विठ्ठल मंदिरातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तींची रथयात्रा काढण्यात आली. 400 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराला प्रति पंढरपूर मानलं जातं. दरवर्षी आषाढी एकादशी ला इथे विठ्ठलाची महापूजा होते आणि पौर्णिमेला लाकडाच्या रथातून विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीला नगर भ्रमण करविल्या जातं. विशेष म्हणजे हा रथ हाताने ओढण्याची इथे परंपरा आहे. पंढरपूर येथे वारीला जाऊ न शकणारे भाविकांना इथे दर्शन केल्या मुळे पंढरपूर ला जाण्याचे पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे लोकं मोठ्या संख्येने या रथयात्रेला गर्दी करतात. दिंड्या-पताका, भजनी मंडळ, लेझीम पथकं यांच्या सुरेख संगमातून ही रथयात्रा 'जय हरि विठ्ठल' चा गजर करीत मंदिरात येते. हा सोहळा पाहण्यासाठी आज चंद्रपुरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती.
बाईट १) ऍड.विजय मोगरे, विश्वस्त, विठ्ठल मंदिर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 10, 2025 13:31:42Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Shikh
Feed on - 2C
----------------------------
Anchor - गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट कलम 11 मधील संशोधन रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेड येथिल शीख बांधव मुंबईकडे रवाना झाले. उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर हे शीख बांधव धरणे आंदोलन सुरु करणार आहेत. नांदेड येथिल सचखंड गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 च्या कलम 11 मध्ये 2015 साली सरकारने संशोधन केले होते. या संशोधनानुसार बोर्डाचा अध्यक्ष निवडण्याचे अधिकार सरकारकडे घेण्यात आले होते. या निर्णयाला नांदेडच्या शीख बांधवाचा सुरुवातीपासून विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच अध्यक्ष निवडीचे अधिकार सदस्यांकडे ठेवण्यात यावे अशी मगणी आहे. या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. आता याच मागणीसाठी उद्या 11 तारखेपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
Byte - जरनेलसिंग गाडीवाले
------------------------
5
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 10, 2025 13:04:58Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात मुसळधार पावसाला सुरुवात
- सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
- जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग
- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाऊस होत नसल्याने बळीराजा होता चिंतेत
- जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची जोरदार हजेरी
- शहर जिल्हा परिसरात सुरु असलेल्या तुफान पावसाने बळीराजाला मोठा दिलासा
14
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 10, 2025 13:04:50Thane, Maharashtra:
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली घोषणा
सहा वर्षांनी होणार ठाणे वर्षा मॅरेथॉन
एकूण १० लाख ३८, ९०० रुपयांची पारितोषिके
प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक
ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी केली. ३०वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०१९मध्ये झाली होती. आता सहा वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे..ठाणे महापालिका चषक ३१वी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी. गेल्या सहा वर्षात शहराच्या रचनेत, पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गांचे नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी नमूद केले. सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, त्यासाठी आतापासूनच दररोज तयारीला लागावे, असेही आयुक्त राव म्हणाले.
14
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 10, 2025 12:43:34Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Bad_Roads
Feed on - 2C
----------------------------
Anchor - ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था का होते याची पोलखोल करणारे ग्रामस्थांचे व्हिडिओ सध्या नांदेड जिल्ह्यात व्हायरल होत आहेत. महिनाभरपूर्वी केलेले डांबर रस्ते चक्क हाताने उखरत आहेत. रस्त्यांच्या दर्जाहीन कामांकडे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
Vo - नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हा डांबर रस्ता महिनाभरपूर्वीच करण्यात आलाय. दुगाव ते डोंगरगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता दोन कोटी रुपये खर्चून करण्यात आलाय. पण गुत्तेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसत आहे. ह्या रस्त्यात डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आलाय. एका ग्रामस्थाने चक्क हाताने हा डांबर रस्ता उखरून या निकृष्ट रस्त्याची पोलखोल केली.
Sound Byte - श्रीपत पाटील - दुगाव. (व्हिडिओच्या सुरुवातीस दोगांव ते डोंगरगाव रस्ता असा उल्लेख रस्ता उखारनाऱ्याने केला आहे तो व्हिडिओ वापरावा)
Vo - लोहा तालुक्यातील हा दुसरा डांबर रस्ता पाहा. बाभुळगाव ते टाकळगाव ह्या दोन किलोमीटरच्या डांबर रस्त्याचे चार महिन्यापूर्वी पूर्ण झाले. पण ह्या रस्त्यातही डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आला. हाताने हा रस्ता उखरून दाखवत गावातील युवकांनी या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पाडले.
Sound Byte - (व्हिडीओमध्ये दोन युवक रस्ता उखरत आहेत तो व्हिडिओ)
Vo - हे व्हिडिओ व्हायराल झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर रस्ता हाताने उखरला जात असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी कॅमेऱ्यासमोर दुगाव ते डोंगरगाव रस्ता हाताने उखरून दाखवला. दर्जाहीन काम करणाऱ्या गुत्तेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
Byte - लक्ष्मण नागरे - दुगाव
Byte - मधुकर पुयड - दुगाव
Vo - पंतप्रधान सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते योजनेतून गावागावात रस्ते करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अनेक वर्षानंतर गावांना जोडणारे रस्ते बनताहेत. मात्र गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जिपणामुळे निकृष्ट रस्ते बनत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारने यावर लक्ष ठेवण्यासाठी कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.
---------------------------------
13
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 12:33:33Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : पैसे नाही म्हणता तर मागणी नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला वीस हजार कोटी रुपये कसे दिले, जिथे कमिशन आहे तिथे आम्ही उभे, आणि जिथे कमिशन नाही तिथे आम्ही उभे राहत नाही हा सरकारचा हेतू स्पष्ट होतो असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात त्यांची सातबारा कोरा पदयात्रा सुरू असून मनसेने त्यांना पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे सोबत आल्याने कर्जमाफीला वेगळी दिशा मिळेल, सरकारला आता नमावं लागेल असे बच्चू कडू म्हणाले.
भाजीत खडा निघाला तर मारता, पण तुरीचे एक हजार रुपये कमी झाले तर कमसे कम नाही बंदूक तर दंडा तरी हातात घ्यायला पाहिजे असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.
बाईट : बच्चू कडू
11
Share
Report