Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

रत्नागिरी: मध्यरात्री पुन्हा दरड कोसळली, वाहतूक ठप्प!

PRANAV POLEKAR
Jul 03, 2025 07:07:55
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी - Breaking रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली मध्यरात्री कोसळली दरड दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट दरड कोसळल्याने आकलपे - खेड गाडी पालिकडे अडकून खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत येणारे विद्यार्थी बस मध्ये अडकले दरड हटविण्याचे प्रयत्न सुरू चार दिवसांत दुसऱ्यांदा कोसळली दरड
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement