Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

रामचंदर चंद्रपूर दौऱ्यात उत्तर-दक्षिण भारतीयांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देतात!

ASHISH AMBADE
Jul 06, 2025 06:32:48
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0607ZT_CHP_SC_COMMISSN_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर चंद्रपूर दौऱ्यावर, कोळसाखाण वसाहतीत राहणाऱ्या उत्तर व दक्षिण भारतीयांच्या समस्या जाणून दिले सोडविण्याचे आश्वासन अँकर:-- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शहरातील रयतवारी कोळसा खाण वसाहत भागाचा दौरा केला.  कोळसा खाण क्षेत्रात राहणाऱ्या उत्तर व दक्षिण भारतीय अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या नागरिकांनी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी, स्थानिक अधिकाऱ्यांकडून होणारा अर्जाचा नकार किंवा विलंब, तसेच शासकीय लाभ व शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याच्या समस्या मांडल्या. रामचंदर यांनी या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. बाईट १) वड्डेपल्ली रामचंदर, सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement