Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

मावळात पावसाने शेतकऱ्यांना दिला सुखाचा अनुभव!

CHAITRALI RAJAPURKAR
Jun 27, 2025 03:30:43
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2706ZT_MAVAL_RAIN Total files : 01 Headline : मावळ तालुक्यात जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला Anchor: पर्जन्यमान साठी प्रसिध्द असलेल्या मावळ तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समाधानकारक पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील बळीराजा सुखावला असून भाताचे आगार असलेल्या मावळात पडत असलेल्या पावसामुळे शेतीला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्पन्न चांगले येऊन बळीराजा मालामाल होणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement