Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

शिरूरमध्ये डाळिंब चोरीने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली!

HEMANT CHAPUDE
Jun 27, 2025 04:32:46
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Shirur Dalimb Chori File:02 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc :शिरूर तालुक्यातील धामारी गावासह विविध भागात डाळिंब चोरीची घटना समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कापरे या शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 400 किलो डाळिंब चोरीला गेल्याची घटना घडलीय, त्यामुळे शेतकय्राचे मोठे आर्थिक नुकसान झालंय. आधीच बदलत्या हवामानामुळे आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे डाळींब उत्पादक शेतकरी चिंतेत असताना आता डाळींब चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय.त्यामुळे शेतकय्रांच्या पिकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय  Byte: उत्तम कापरे (शेतकरी)* प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement