Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

फार्मा कंपनीतील गोळ्यांची पावडर चोरी: पोलिसांनी घेतली गंभीर चौकशी!

VISHAL KAROLE
Jun 28, 2025 03:01:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn drug update av Feed attached फार्मा कंपनीतील मेडिकल वेस्टमधून गोळ्यांची पावडर बाहेर जाऊन ती एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरली जाण्याच्या प्रकरणात  पोलिसांनी अटक आरोपींना कंपनीत नेत प्रत्यक्ष पंचनामा केला. दुपारी २ वाजेपासून दाखल झालेले पोलिसांचे पथक रात्री आठ वाजताच बाहेर पडले. दरम्यान, पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांनी  कंपनीतील काही अधिकाऱ्यांची चौकशीही केली. वेस्टमधून नक्की कोणत्या पद्धतीने गोळ्यांची पावडर बाहेर जात होती, याचा शोध घेण्यासाठी कंपनीतील यंत्रणा, प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्था यांची कसून तपासणी करण्यात आली. तपासा दरम्यान  कंपनी मधून बाहेर पडणाऱ्या कॅरीबॅगमध्ये गोळ्यांची पावडर असल्याचे उघडकीस आले आहे. ही पावडर आरोपी बबन खानच्या गोदामात पोहोचवण्यात येत होती आणि तेथून ती परराज्यांतील तस्करांना विकली जात होती. यामुळे कंपनीतील काही कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत असून पोलिस तपास त्या दृष्टीने सुरुय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement