Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

एकनाथ शिंदे विरोधात आक्षेपार्ह पोस्ट: मनसे पदाधिकारी अडचणीत!

ATISH BHOIR
Jul 06, 2025 11:04:30
Kalyan, Maharashtra
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट मनसेच्या पदाधिकार्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कल्याणात राजकीय वातावरण तापले Anchor :- कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे . मनसेचे पदाधिकार्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली .ही पोस्ट व्हाटरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय .आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे मनसेचे पदाधिकारी रोहन पवार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .या तक्रारी नुसार पोलिसांनी रोहन पवार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय .याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी उगाच कुणी अशा पोस्ट टाकून वातावरण गढूळ करू नये ,कार्यकर्त्यामध्ये वातावरण पेटवू नये ..अशा पोस्ट मुळे शहरातील वातावरण गढूळ करू नये ,कार्यकर्त्यांनी शांत राहावं ..पोलीस कारवाई करतील ..इथून पुढे अशा आक्षेपार्ह पोस्ट खपवुन घेणार नाही असा इशारा दिला आहे . Byte :-स्वप्निल एरंडे ( शिवसेना शिंदे गट तक्रारदार Byte :- रवी पाटील ( शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement