Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबई महापालिकेची कारवाई: बेकायदेशीर पावसाळी शेड्सवर तात्काळ कारवाई!

SWATI NAIK
Jun 29, 2025 06:35:03
Navi Mumbai, Maharashtra
story slug - नवी मुंबई महापालिकेची पावसाळी शेड वर कारवाई नवी मुंबई महापालिका की करावाई FTP slug - nm nmmc tak action shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोपर खैरणे विभागात बेकायदेशीर पावसाळी शेड्स वर कारवाई केली आहे,कोपरखैरणे येथील झेनझीबू पब मालकाने टेरेसवर विनापरवाना पावसाळी शेड टाकत त्याचा व्यावसायिक वापर करत होते. स्थानिक राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे आतापर्यंत कारवाईस टाळाटाळ करण्यात येत होती.अखेर नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांनी कारवाई केली । बाईट - कैलास गायकवाड - अधिकारी gf - ---------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement