Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपारा: मुसळधार पावसामुळे रस्ते झाले जलमय, नागरिकांचे हाल!

PRATHAMESH TAWADE
Jul 06, 2025 06:36:46
Nala Sopara, Maharashtra
Date-6july2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-nalasopara water Feed send by 2c Type-AV Slug- वसई विरार मध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पावसाच्या सरींनी सखल रस्ते झाले जलमय अँकर ....वसई विरार मध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसात आहे... त्यामुळे शहरातील सखल रस्ते जलमय झाले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे... नालासोपारा पूर्वेकडील राजमाता नगर, गालानगर ,संकेश्वर नगर, आचोळे रोड, या परिसरात जलभराव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे ... साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement