Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

कामगार नगरमध्ये एमएसईबीच्या दुर्लक्षामुळे जीवितहानीचा धोका!

Sagar Gaikwad
Jun 27, 2025 03:35:09
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_MACEB_Prblm कामगार नगरमध्ये एमएसईबीचा गलथान कारभार – जीवितहानी होण्याची शक्यता अँकर नाशिकच्या कामगार नगर परिसरात महावितरणाच्या (एमएसईबी) दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्यावर वारंवार झुकणाऱ्या विद्युत वायरमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होत आहे... कामगार नगर मध्ये रस्त्यावरच महावितरण वायर झुकत असल्याने स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे... हे वायर काही वेळा वाहनांमध्ये अडकते यात महावितरणचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात उपायोजना करून निघून जातात मात्र ही स्थिती पुन्हा उद्भवून जाते यामुळे स्थानिक नागरिकांनी महावितरण वर समता व्यक्त केला आहे... यात अनेक वाहने रस्त्यातून जाळे करतात आणि हीच वायर अनेक वाहनांच्या गाडीला अडकते यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे या पोल आणि वायरचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement