Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू, नागरिकांनी केले अंत्यसंस्कार!

Sarfaraj Musa
Jun 29, 2025 05:00:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - भटकया कुत्र्याचे हल्ल्यात वानराचा मृत्यू ,नागरिकांनी वानरावर केले अंत्यसंस्कार.. अँकर - सांगलीच्या आष्टा येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका वानराचा मृत्यू झाला आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू असून अनेक नागरिकांना देखील भटक्या कुत्र्यांकडून जखमी करण्याचे प्रकार घडले असताना, आता भटक्या कुत्र्यांकडून एका वानराला लक्ष करण्यात आला आहे,आष्टा शहरातील शिंदे मळा येथे एका भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामध्ये वनराचा मृत्यू झाला आहे,या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वानरावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत, त्याचबरोबर आष्टा नगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement