Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

रत्नागिरीत सनसेट पॉईंटवर मुलगी पडली, प्रशासनाची चिंता वाढली!

PRANAV POLEKAR
Jun 29, 2025 10:34:09
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट वरून एक मुलगी खाली पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भगवती किल्या जवळील सनसेट पॉईंटवर रेलिंगच्या बाहेर बसली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने जिथे धोकादायक सूचना आहे तिथे कोणी जाऊ नये असे प्रशासन वारंवार सांगत असताना काही अति उत्साही पर्यटक ऐकत नाहीत. दरम्यान या घटनेची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला सूचना त्यांनी दिल्या
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement