PINEWZ
icon-pinewzicon-zee
PINEWZ
201301
Noida, Gautam Budh Nagar, Uttar Pradesh
Select LanguageLog In
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, अधिकारी अडकले!

SMSarfaraj Musa
Jun 27, 2025 13:00:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी धरली रोखून,अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वादा-वादा.. अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे रोखून धरण्यात आले आहे,मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांचा वादावादीचा प्रकार देखील घडला आहे. सकाळपासून प्रशासनाचे अधिकारी पोलीस पाऊस फाटा घेऊन मोजणीसाठी तिसंगी मध्ये तळ ठोकून आहेत,मात्र शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.त्यामुळे तिसंगी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावे लागत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे. बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ विरोधी महामार्ग कृती समिती,सांगली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 11, 2025 03:03:17
Nashik, Maharashtra:
nsk_feriwkt feed by live u 51 श्रावण सोमवार या सलग ने आलेले फीड यात टाकावे anchor नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने त्रंबकेश्वरमध्ये आज शिवभक्तांचा प्रदक्षिणावार सुरू आहे बस स्थानकावरून जाणाऱ्या या भाविकांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 11, 2025 03:03:03
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यात तब्बल 63 मिमी पावसाची नोंद Anc : सोलापूर जिल्ह्यात जून-जुलै महिन्याचा सरासरी पाऊस 197 मि.मी. असताना अवघा 149 मि.मी. तर ऑगस्ट महिन्यात मात्र नऊ दिवसांत तब्बल 63 मि.मी. म्हणजे 58 टक्के इतका पाऊस पडला आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांत पावसाने ओढ दिली असली तरी ऑगस्ट महिन्यात मात्र मागची भर भरुन निघेल इतका पाऊस आठवड्यात पडला आहे. यंदा पावसाळ्याचे चित्र बदलून गेले आहे. मे महिन्यात कोसळधारा कोसळल्या. जून आणि जुलै महिन्यात मात्र पावसाने चांगलीच ओढ दिली. मे महिन्यात 233 मि.मी. इतका पाऊस पडला होता. जून-जुलै महिन्यात सरासरी एकूण 197 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना 149 मि.मी. इतकाच म्हणजे दोन महिन्यांच्या सरासरीच्या 75 टक्के इतकाच पाऊस पडला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 11, 2025 03:02:56
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Bhimashankar Crowd File:02 Rep: Hemant Chapude(Bhimashankar) Anc: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज पहाटेची महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून देशाच्या कानाकडून लाखोंच्या संख्येने भावी भक्तांनी ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी गर्दी केलीय, बम बम भोले च्या जय घोषाने मंदिर दुमदूमून गेलाय यावेळी भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To भाविक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे
0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 11, 2025 03:02:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn shirsath avb Byte attched use file shots संजय शिरसाट  यांनी पुन्हा एकदा माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली,   आता काय पाहायचं राहिले.  माझ्या घरातील बॅगही पहिली..आपला बाप ही झाला, अशी वक्तव्य केली,  संजय सिरसाट संभाजीनगर मधील बंजारा समाजातील एका कार्यक्रमात बोलत होते.. आजकाल आम्ही काही बोलल की त्याच्या बातम्या होतात.चॅनल वाले असे उभा आहेत की संजय सिरसाट यांच्या तोंडातून एखाद वाक्य निघू द्या झाले ना यार आता सगळे वाक्य आपल्या बापाच काय जात झालं आता बॅगही पहिली.. आत आणखी काय पहायचे आहे.काहीही करू शकतात चांगले काम तुमच्या समोर येणार नाहीत असे शिरसाठ म्हणाले... बाईट : संजय शिरसाठ  , पालकमंत्री  छत्रपती संभाजीनगर
0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 11, 2025 03:02:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bjp mla avb Feed attached निवडणूक मध्ये 160 आमदार निवडून देण्याच वक्तव्य प्रकरणी  शरद पवार यांची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार  प्रशांत बंब यांनी केलीय, 60 वर्ष राजकारण करणाऱ्या पवार यांना लोक आठवत नाहीत हे अकलणीय आहे,  अनके वर्षानंतर गावात गेल्यावर लोकांना नावानिशी ओळखणाऱ्या पवारांना ही दोन नाव आठवत नाहीत,  हे दोन लोक देशद्रोही आहेत.माझा विश्वास नाही की त्यांना त्याचे नाव आणि पत्ता पवारांना आठवत नाहीत, असे बंब म्हणाले, लोकसभेत असाच प्रकार तर  नसेल केला, आता सौदा नसेल जमला म्हणून त्यांनी  त्याच वक्तव्य केलं, राहुल गांधी ,  शरद पवार याना भेटण्यासाठी  आलेल्या लोकांची नोंद होते, मग ती 2 नावे पण असतील असे बंब म्हणाले  याबाबत  निवडणूक आयोगाने सुमोटो दखल घेऊन  चौकशी करावी, वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलीय... Byte प्रशांत बंब
0
Report
SKSudarshan Khillare
Aug 11, 2025 03:00:30
Chandwad, Maharashtra:
अँकर:- नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे गेल्या आठवड्यातील शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहनाने भरधाव वेगाने शालेय विद्यार्थ्यांना धडक दिली यात दहावीत शिकणारा अक्षय महाले याचा दुर्दैवी मृत्यू झाला कठोर कारवाईसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट मुंबई-आग्रा महामार्ग तब्बल साडेतीन तास आडवत मागणी केली होती मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात वाहन चालक मनोज रघुनाथ पवार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 11, 2025 03:00:23
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले, जिल्ह्यातील तब्बल एक लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र - सोलापूर जिल्ह्यातून तब्बल 1 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र - अर्ज केलेल्या 11 लाख 20 हजार 615 पैकी जिल्ह्यात 9 लाख 88 हजार 200 लाडक्या बहिणींनाच मिळणार अनुदान - एकाच कुटूंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी वागळले तर पुढील टप्प्यात आणखी घटण्याची शक्यता - 11 लाख 20 हजार 615 अर्ज केलेल्यांची संख्या, यापैकी 83 हजार 722 कुटूंबात दोन पेक्षा जास्त लाभार्थी - तर 16 हजार 78 अर्ज वयाच्या मुद्द्यावरून बाद - त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे नावे वगळण्यात आलेल्या सोलापुरातील लाडक्या बहिणी चिंतेत - प्रशासनाची निकषानुसार कडक छाननी सुरू....
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 11, 2025 02:46:35
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 1108_BHA_PLANTATION FILE - 6 VIDEO ओबीसी क्रांती मोर्चा च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण Anchor : सन 2017 मध्ये ओबीसींच्या न्याय हक्का करिता तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ओबीसींना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी असे अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. ओबीसी क्रांती मोर्चाच्या आठवा वर्धापन दिन तसेच आदिवासी दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले आहे. झाडे जगातील तर वातावरण समतोल राखण्यासाठी मदत होईल म्हणून झाडे लावून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे.
7
Report
YKYOGESH KHARE
Aug 11, 2025 02:46:16
Nashik, Maharashtra:
nsk_somvar fee by 2C and live u anchor आज तिसरा श्रावणी सोमवार... त्र्यंबकेश्वर मध्ये आज महाधिदेव त्र्यंबक महाराज यांच्या दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी लाखो भावी त्र्यंबक मध्ये दाखल झाले आहेत... गोदावरीचा उगम स्थान असलेलं ब्रह्मगिरी वर या काळात स्वतः शंकर महादेव निवास करतात अशी लोकांची श्रद्धा आहे.. याच ब्रह्मगिरी पर्वतावर ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांना साक्षात्कार होऊन वारकरी पंथाची स्थापना झाली होती त्यामुळे 11 किलोमीटर ते 30 किलोमीटरच्या मोठी प्रदर्शना करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात उपस्थित झाली आहे त्र्यंबकेश्वर मध्ये पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त लावण्यात आला असून कुठलीही वाहन चार किलोमीटर परिसरात येऊ दिली जात नाही..
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 11, 2025 02:45:23
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 1108_BHA_ACCIDENT FILE - 3 VIDEO रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या वडील व मुलीच्या दुचाकीला चारचाकीची धडक....वडील व मुलगी गंभीर जखमी...लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालया समोरील घटना Anchor : - मालकी दुचाकीने स्वगावी मुलीला घेऊन रक्षाबंधनासाठी जात असणाऱ्या वडिलांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वडील व मुलगी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावर लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय समोर घडली. रवी वाघमारे (४५) रा पाहुणगाव असे गंभीर जखमी वडिलांचे नाव असून काजल वाघमारे (१७) असे किरकोळ जखमी मुलीचे नाव आहे. हा अपघात घडताच अपघातग्रस्त चारचाकी वाहन चालकाने आपल्या चारचाकी वाहनाने दोन्ही जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यात जखमी वडिलांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत आहे. दोन्ही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
5
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 11, 2025 02:30:58
Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबागमध्ये प्रथमच गोविंदा पथकांचे सराव शिबिर ..... महिला पुरुषांच्या 56 पथकांचा सहभाग ...... ग्रामीण भागातील गोविंदांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न ........ अँकर - अलीबागच्या झिराड इथं साई क्रीडा मंडळाच्या वतीने गोविंदा पथकांसाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दिलीप भोईर यांच्या माध्यमातून अलिबाग विधानसभा क्षेत्रातील पथकांना आमंत्रित करण्यात आले होते. महिला आणि पुरुषांचे अशी 56 पथके यात सहभागी झाली होती.विजेत्या गोविंदा पथकांना एकूण 13 लाखांची रोख बक्षिसं देण्यात आली. बाईट - दिलीप भोईर, आयोजक
6
Report
YKYOGESH KHARE
Aug 11, 2025 02:30:40
Nashik, Maharashtra:
*Big Breaking -* - नाशिकच्या ईगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये (रेनफॉरेस्ट) भाड्याच्या जागेत सुरू असलेले बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट CBI ने केले उध्वस्त - 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार केल्या जप्त - मुंबईतील रहिवासी असलेले 6 आरोपी, अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल - अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचे भासवत अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची गिफ्ट व्हाउचर तसेच क्रिप्टोकरन्सीचा वापर करत केली जात होती फसवणूक - बेकायदेशीर कॉल सेंटर चालविण्यासाठी 60 ऑपरेटरची करण्यात आली होती नियुक्ती - ईगतपुरीतील रिसॉर्टसवर नियंत्रण कोणाचे ? हा प्रश्न कायम, स्थानिक पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ
6
Report
VKVISHAL KAROLE
Aug 11, 2025 02:17:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
feed attached ANCHOR : पवित्र श्रावण महिन्यातील आज तिसरा सोमवार असल्याने शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक भाविक पहाटेच दर्शनासाठी मंदिरात पाहचले. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी वेरूळचे श्री घृष्णेश्वर हे शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यास बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात राज्यसह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात येत असतात.
12
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 11, 2025 02:16:27
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1108ZT_JALNA_RAIN(1 FILE) जालना : जिल्ह्यात पावसाची हजेरी,घनसावंगी, जाफ्राबाद,भोकरदन तालुक्यात पाऊस अँकर : जालना जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास भिज पावसानं हजेरी लावलीय.गेले तीन दिवस जिल्ह्यात पाऊस सुरू आहे.घनसावंगी तालुक्याबरोबरच जाफ्राबाद तालुक्यात देखील पावसानं हजेरी लावलीय.घनसावंगी तालुक्यातील राजेगाव, ढाकेफळ, चिंचोली, बोडखा, मांदळा, खडकावाडी भागात देखील जोरदार पाऊस झाला आहे
9
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 11, 2025 02:16:19
Parbhani, Maharashtra:
feed on whatsapp wkt अँकर- हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची श्रावनातील तिसऱ्या सोमवारी मोठी गर्दी झालीय. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांचे लवकर दर्शन व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून बम बम भोले,नागनाथ प्रभू कज जयच्या घोषणांनी मंदिर दुमदुमून गेले आहे. मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी....
13
Report
Advertisement
Back to top