Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

मिरासाहेब दर्गा: हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा रिंगण सोहळा!

Sarfaraj Musa
Jun 29, 2025 04:32:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मिरासाहेब दर्ग्या समोर पार पडला रिंगण सोहळा... अँकर - आषाढीवारीच्या निमित्ताने सांगलीच्या मिरजेत एक अनोखा रिंगण सोहळा पार पडला आहे,हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणाऱ्या ख्वाजा मिरासाहेब दर्ग्यासमोर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला,विठूनामाच्या गजरात तल्लीन होऊन वारकऱ्यांनी दर्ग्या समोर रिंगण सोहळा केला,मिरज मार्गे पंढरपूरकडे निघालेली एक वारकरी दिंडी मिरजेत पोहचली,दर्ग्या समोर आलेल्या दिंडीचा दर्गा खिदमत कमिटी व मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आले,त्यानंतर दर्ग्याच्या समोरच मग वारकऱ्यांनी रिंगण सोहळा पार पाडला.त्यामुळे अवघ्या विठूनामाच्या गजराने मीरासाहेब दर्गा परिसर दुमदुमून गेला होता. बाईट - असगर शरीकमसलत - अध्यक्ष, मिरासाहेब दर्गा खिदमत कमिटी -मिरज.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement