Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

भिगवणमध्ये दुचाकीला धडक, मल्हारी पवार जागीच मृत!

JAVED MULANI
Jul 06, 2025 13:02:23
Baramati, Maharashtra
JAVED MULANI SLUG 0607ZT_INDAPURACCIDENT FILE 2 भिगवण मध्ये दुचाकीला वाहनाची धडक,दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू.. अपघात सीसीटीव्हीत कैद... Anchor_पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये दुचाकी ला अपघात झालाय. यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.मल्हारी पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावचा असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या MH 16 AG 2343 या दुचाकी ला चार चाकी वाहनाने जोराची धडक दिली यात मल्हारी पवार यांना गंभीर दुखापत झाली. यात पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात ग्रस्त चार चाकी वाहन फरार झालं आहे. अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement