Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूरमध्ये देह व्यापारावर मोठी कारवाई, दोन हॉटेलमध्ये अटक!

AMAR KANE
Jul 04, 2025 02:32:03
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ बाईट जोडले आहे -------- नागपूर - नागपुरात सामाजिक सुरक्षा विभागाकडून देह व्यापार सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई - पहिली कारवाई वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिडगाव येथील हॉटेल सरगम मध्ये करण्यात आली.... यात एका आरोपीला अटक करत दोन महिलांची सुटका करण्यात आली.. - तर दुसरी कारवाई तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल पॅराडाईज मध्ये करण्यात आली... एका आरोपीला ताब्यात घेत एका विदेशी महिलेची सुटका करण्यात आली... - दोन्ही गुन्ह्यात पिटा ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले... - महिलांना पैशाचे आमीष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतल्या जात होता... - या दोन्ही ठिकाणी अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांना माहिती मिळताच सापळा लावून कारवाई करण्यात आलीय.. बाईट -- अभिजित पाटील,गुन्हे शाखा
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement