Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेडमध्ये 60 वर्षीय महिलेला आत्महत्येचा धक्का: कौटुंबिक भांडणाची कहाणी!

SATISH MOHITE
Jul 04, 2025 06:06:31
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Suicide Feed on - 2C -------------------------------- Anchor - नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलाखाली गोदावरी नदीपात्रात साठ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. आज सकाळी हा मृतदेह पाण्यात दिसला. महिलेची ओळख पटली असून ज्योतिबाई स्वामी असे या महिलेचे नाव आहे. ही महिला देगलूर येथिल रहिवाशी आहे. कौटुंबीक भांडणामुळे ही वृद्ध महिला काल घरून निघून गेली होती. काल गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. घटणेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. -----------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement