Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूर: घरात आढळला दुर्मिळ खवल्या मांजर, नागरिकांची आश्चर्यचकित प्रतिक्रिया!

ASHISH AMBADE
Jul 04, 2025 06:34:18
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0407ZT_CHP_PANGOLIN_FOUND ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातल्या जगन्नाथबाबानगर मध्ये आढळला दुर्मिळ खवल्या मांजर ( pangolin),  रात्री पाऊस सुरू असताना अचानक एका घरात शिरला खवल्या मांजर     अँकर:-- चंद्रपूर शहरातल्या जगन्नाथबाबा नगर मध्ये दुर्मिळ खवल्या मांजर  ( pangolin) आढळला आहे. काल रात्री पाऊस सुरू असताना अचानक एका घरात हा खवल्या मांजर शिरला. खवल्या मांजर हे दुर्मिळ असून वन्यजीवांच्या शेड्युल वन मध्ये सामील आहे. मानवी वस्ती पासून दूर राहणारा हा जीव शहरी भागात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या pangolin ला ताब्यात घेतले. आज या खवल्या मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement