Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

अक्कलकोट मंदिरात LIVE दर्शन: भक्तांची गर्दी, 22 तास खुले!

AAABHISHEK ADEPPA
Jul 10, 2025 04:35:33
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मधून श्री स्वामी समर्थ मंदिराची थेट दृश्ये ( LIVE ) - गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी भक्तांची मोठी गर्दी - मंदिर दर्शनासाठी 22 तास खुले ठेवल्यामुळे भक्तांची चांगली सोय - गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत - अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्वामींच्या दर्शनाला सुरुवात याविषयी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरातून आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा...( LIVE )
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top