Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला १५० कोटींची जमीन गिफ्ट? सत्य काय?

VISHAL KAROLE
Jun 28, 2025 04:00:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn bhumre land update feed attached संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला दीडशे कोटी ची जमीन गिफ्ट दिल्याचे प्रकरण जमीन गिफ्ट देणाऱ्या मीर मोहम्मद अली खानची प्रतिक्रिया समोर वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट दिल्याचा खुलासा ड्रायव्हर जावेद शेख सोबत आपले घरगुती संबंध असल्याचा मीर मोहम्मद यांचा दावा वकील मुजाहिद खान पासून जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी जावेदला हिबानामा करून दिल्याचा उल्लेख हैदराबादचे मीर मोहम्मद अली खान यांनी केला मोठा खुलासा भुमरे पिता-पुत्रांकडे जावेद काम करत असल्याचं माहिती नसल्याचाही केला उल्लेख
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement