Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: अवकाळी पावसामुळे 2 हजार 101 हेक्टर पिकांचे नुकसान!

NITESH MAHAJAN
Jul 01, 2025 03:02:02
Jalna, Maharashtra
FEED NAME |0107ZT_JALNA_FARMER_LOSS(7 FILES) जालना | मे महिन्यातील अवकाळीचा 2 हजार 101 हेक्टरला फटका 4 कोटी 13 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव अँकर | जालना जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा 2 हजार 101 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती समोर आली आहे.या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे 4 कोटी 13 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवलाय.प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून 3 हजार 448 शेतकरी बाधित झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement