Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

महिला आमदारांनी न्यायासाठी आवाज उठवला, लोकल डब्बे वाढवण्याची मागणी!

ATISH BHOIR
Jul 01, 2025 07:33:55
Kalyan, Maharashtra
अधिवेशनात तरी महिला आमदारांनी तरी प्रश्न मांडून न्याय दयावा. महिलांसाठी लोकल चे तरी डब्बे वाढवावे... पुन्हा लोकलमध्ये महिलांची हाणामारी एकमेकींच्या झिंज्या उपटत तुफान हाणामारी विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवली मध्ये सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या डोंबिवली वरून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे सकाळी आसनगाव येथून फास्ट लोकल ही डोंबिवली स्टेशनं मध्ये आली असतांना महिला डब्यात चढणे कठीण होत असल्याने नेहमी भांडण होतात, त्याकारता महिला डब्बे वाढवावे आता पावसाळी अधिवेशन सुरु आहे महिला आमदार यांनी रेल्वे चा प्रश्न माडावा आणि महिलांना न्याय मिळून दयावा Byte... लता आरगडे रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement