Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा: खड्ड्यांवर राष्ट्रवादीचा आक्रमक रास्ता रोको आंदोलन!

MILIND ANDE
Jul 01, 2025 07:36:33
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग SLUG- 0107_WARDHA_NCP_PROTEST - वर्ध्याच्या हिंगणघाट इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे रास्ता रोको आंदोलन - राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्याच्या निषेधार्थ आंदोलन - हिंगणघाट येथे राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात राष्ट्रवादी चे आंदोलन सुरू - खड्ड्याच्या जागेवरील आंदोलन सुरू झालं असून  रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याय - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलन - पोलिसांचाही मोठा लागलाय बंदोबस्त - एक तासापासून राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी - राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय महामार्गावर आक्रमक अँकर - वर्ध्याच्या हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्याला बुजविण्यात यावा व रस्ता प्राधिकरणावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी... बाईट- wkt मिलिंद आंडे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement