Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजी नगरमध्ये १,२८० कोटींची गुंतवणूक, ३३०० लोकांना मिळणार रोजगार!

VISHAL KAROLE
Jun 28, 2025 03:02:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn midc av Feed attached संभाजी नगरच्या औद्योगिक शेंद्रा एमआयडीसी मधील ऑरिक शहरात अनेक कंपन्यांनी जागा मागितल्या होत्या. त्यापैकी ६ कंपन्यांना भूखंड देण्यात आले आहेत. या कंपन्या १,२८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून ३३०० लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. महिंद्रा अँसोलो कंपनी ३५० कोटी, जुन्ना सोलार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत ८८ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. या कंपन्यांना नुकतेच देकारपत्र देण्यात आले आहेत. ८८ हजार कोटींची गुंतवणूक शेंद्रा बिडकीनमध्ये आतापर्यंत ३१९ कंपन्यांना भूखंड दिले आहेत. त्यामध्ये ८८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ८० कंपन्यांनी उत्पादन सुरू केले असून, १०५ कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ४८ हजार प्रत्यक्ष, तर सुमारे एक लाख रोजगार अप्रत्यक्ष मिळणार असल्याची माहिती मिळतेय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement