Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

अंतरवालीत मराठा आंदोलकांची महत्त्वाची बैठक, काय होणार?

NITESH MAHAJAN
Jun 28, 2025 04:04:34
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2806ZT_JALNA_ANTARWALI(3 FILES) जालना | उद्या अंतरवालीत राज्यव्यापी नियोजन बैठक अँकर : उद्या जालन्यातील अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजीत करण्यात आली आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे.या बैठकीला राज्यभरातून मराठा आंदोलक अंतरवाली सराटी येथे येण्याची शक्यता आहे.ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढण्यात यावा.सगे-सोयरे अध्यादेश काढण्यात यावा.आणि हैद्राबाद,सातारा,बॉम्बे गॅझेट लागू करण्यात याव या मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.त्या पार्श्वभूमीवर या मोर्चाच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement