Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात परिचारिकेवर भयानक हल्ला, तरुणी गंभीर जखमी!

MILIND ANDE
Jul 01, 2025 06:40:06
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग SLUG- 0107_WARDHA_ATTACK_121 - वर्ध्यात भर रस्त्यावर परिचारिकेवर हल्ला - हल्ल्यात तरुणी झालीय गंभीर जखमी -  कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाचा जखमी मुलीला आसरा - हल्ला करणारा तरुण पोलिसांना आलाय शरण अँकर - वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली आहेय.परीचारिकेच्या शरीरावर चार ठिकाणी कटरने वार करीत हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय..आरोपीच्या मागे जमाव धावल्याने आरोपीने रामनगर पोलीस ठाण्यात शरनागती पत्करल्यामुळे बचावला आहेय..शहर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहेय..या घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली आहेय..घटनास्थळावरून मुलीला बचविणाऱ्या नागरिकांची बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी.. बाईट- 121,मिलिंद आंडे बाईट- अजय भुसारी,पोलीस निरीक्षक, वर्धा
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement