Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

महापूजेत मनोज जरांगे आणि महंत शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सहभाग!

Mahendrakumar Mudholkar
Jul 06, 2025 06:35:43
Beed, Maharashtra
बीड: धाकटी पंढरीची क्षेत्र संस्थान नारायण गडावर मनोज जरांगे व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापूजा संपन्न...! anc- राज्याची धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व श्री संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांची आज महापूजा पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विठुराया कडे आणि नगद नारायण महाराज यांच्याकडे साकडे घातले. दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांनी गडावर गर्दी केली होती. राज्यावर कोणतेही संकट घोंगावू नये असेही साकडे यावेळी विठुरायाला घालण्यात आले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement