Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये ऐतिहासिक बैठक, लाखोंचे उपस्थितीचे आश्वासन!

SATISH MOHITE
Jun 28, 2025 05:00:56
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Maratha Feed on - 2C --------------------------- Anchor - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरावाली सराटी मध्ये होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार नांदेडमधील सकल मराठा समाजाने घेतलाय. 20 जून रोजी एक बैठक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावाली सराटी मध्ये बोलावली आहे. यासंदर्भात सकल मराठा समजाने हनुमान मंदिर मांगल कार्यालयात बैठक बोलावली होती. बैठकीत मुदखेड, कंधार, लोहा, नायगाव, हदगाव, उमरी, भोकर सह इतर तालुक्यातील मराठा सेवक उपस्थित होते. मुंबईच्या मोर्चात लाखोंच्या संख्येने जाण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच उद्या होणाऱ्या बैठकीलाही मोठ्या संख्येने हजर राहण्याचा निर्णय घेण्यात आला. --------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement