Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वाहतूक ठप्प, नागरिकांना मोठा त्रास!

JAYESH JAGAD
Jun 27, 2025 04:32:03
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भाग प्रभावित झाले आहेत..या पावसामुळे अकोट - शेगाव मार्ग बंद झाला आहेय...लोहारा गावा जवळ असलेल्या उड्डाण फुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे, पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात आला आहेय,मात्र या मार्गावरची वाहतूक मन नदीच्या पाण्यामुळे ठप्प झाली आहेय.. यामुळे सध्या अकोट मार्गे बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.. परिणामी, या मार्गावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना अत्यंत मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहेय..प्रशासनातर्फे याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा आहेय..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement