Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

खालापुरात गुटखा जप्त, 65 हजारांची कारवाई!

PRAFULLA PAWAR
Jun 27, 2025 02:30:55
Raigad, Maharashtra
स्लग - अवैध गुटखा विक्री विरोधात कारवाई ...... खालापुरात 65 हजारांचा गुटखा जप्त ...... अँकर - अवैध गुटखा विक्री विरोधात रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. खालापूर तालुक्यातील आदई इथं एका फार्म हाऊसवर छापा टाकत 65 हजार रुपयांचा गुटखा जप्त केलाय. यावेळी 2 मोबाईल आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. धाड पडल्याचा सुगावा लागताच फॉर्म हाऊसवरील कामगार आणि त्याचा साथीदार दोघे पळून गेले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement