Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेवर विनयभंगाचा गुन्हा, काय आहे सत्य?

ABHISHEK ADEPPA
Jun 27, 2025 03:38:19
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - एका 45 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते असलेल्या माजी महापौर मनोहर सपाटे एका महिलेने दिली होती विनयभंगाची तक्रार - पीडित महिलेकडून विनयभंगाची घटना मोबाईल मध्ये चित्रित - सदर घटने संदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement