Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

वनविभागाने रानडुक्कराची शिकार करणाऱ्यांना घेतले ताब्यात!

TUSHAR TAPASE
Jun 28, 2025 03:36:02
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SHIKAR सातारा – रानडुक्कराची शिकार करून पाटण येथे विक्री साठी आणल्याच्या प्रकरणात वनविभागाने तिघांना ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले असून वन्यजीव संरक्षण करक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचा कडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement