Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वसई समुद्र किनाऱ्यावर झाडांची पडझड: ग्रामस्थ चिंतित!

PRATHAMESH TAWADE
Jun 28, 2025 05:30:34
Vasai-Virar, Maharashtra
Date-28june2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI BEACH Feed send by 2c Type-AVB Slug- भुईगाव समुद्र किनाऱ्यावर शेकडो झाडांची पडझड भरतीच्या लाटांचे पाणी बागेत शिरले धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने गावात पाणी शिरण्याची भीती भरतीच्या पाण्याच्या लाटांचा तडाखा आणि समुद्रकिनाऱ्यावर जोरदार वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी सुरूच्या शेकडो झाडांची पडझड झाली आहे.... दोन दिवसांपासून खवळलेल्या लाटांचा तडाखा किनाऱ्याला बसल्याने येथील जवळपास शेकडो झाडे उन्मळून पडून नुकसान झाले आहे... वसई तालुक्याला लाभलेल्या विस्तीर्ण अश्या भुईगाव समुद्र किनाऱ्याला धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने जमिनीची धूप मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात झाली आहे.. त्यामुळे हा बंधारा न बांधल्यास भविष्यात समुद्राच्या लाटांचे पाणी गावा पर्यंत पोहोचण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.. शासनाने या किनाऱ्याला बंधारा बांधून देण्याची मागणी होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement